Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: परदेशात कोरोना वाढला, महाराष्ट्राला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

परदेशात कोरोना वाढला, महाराष्ट्राला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना

Surajya Digital
Last updated: 2022/03/19 at 7:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई/ नाशिक : चीन, थायलंड, दक्षिण कोरिया आणि इतर देशात पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. ओमिक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली. मिझोराम, महाराष्ट्र व केरळमध्ये तुलनेने अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या राज्यांकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे पवार यांनी सांगितले.

भारती पवार यांनी माध्यमाशी बातचीत केली. संवादात कोरोना परिस्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीची माहिती दिली. चीनमधील वाढत्या बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आढावा बैठक घेतली.  चीन, दक्षिण कोरियासह इतर देशामधील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी संपूर्ण देशात मिझोराममधील काही जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि केरळमध्ये तुलनेने रुग्ण संख्या जास्त असल्यामुळे या राज्यांकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये गृह विलगीकरणात रुग्ण राहतात, त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याचे केंद्र सरकारचे निरीक्षण आहे. चौथी लाट देशात येईल किंवा जून महिन्यात बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढेल असा अंदाज बांधला जात आहे. कुठल्या आधावर चर्चां होते माहिती नाही, व्हेरिएंटसारखा बदलत आहे, त्यावर लक्ष ठेऊन आहोत. पंचसूत्रीचा वापर केल्यास धोका जाणवणार नाही. Corona rises abroad, warning Maharashtra to be vigilant again

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सध्या संपूर्ण देशात मिझोराममधील काही जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि केरळमध्ये तुलनेने रुग्ण संख्या जास्त असल्याने या राज्यांकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांना दिली. “महाराष्ट्रामध्ये गृह विलगीकरणात रुग्ण राहतात, त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याचे केंद्र सरकारचे निरीक्षण आहे. देशात चौथी लाट येईल किंवा जून महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढेल असा अंदाज बांधला जात आहे.

सण उत्सवाच्या काळात अधिक काळजी घेण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली आहे, असे भारती पवार म्हणाल्या. ॲक्टिव्ह सर्व्हिलन्स चालू ठेवा, जिनोम सिक्वेसिंग करा, वेगळी लक्षणे दिसली तर लगेच यंत्रणांना कळवा, टेस्टिंग, ट्रीटमेंट, लसीकरणावर भर देतानाच बाहेरच्या देशातील एखादा रुग्ण आढळल्यास बाधितांची जिनोम सिक्वेसिंग करण्याच्याही सूचना देण्यात आल्याचं भारती पवार यांनी सांगितले.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Corona #rises #abroad #warning #Maharashtra #vigilant #again, #परदेश #कोरोना #महाराष्ट्र #सतर्क #सूचना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादीचे आमंत्रण
Next Article घरच्या त्रासाला कंटाळून अक्कलकोटमधून निघून गेलेल्या दोन मुली टेंभुर्णीत आढळल्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?