Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरचे रणजीपटू सलीम खान यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

सोलापूरचे रणजीपटू सलीम खान यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2022/04/03 at 4:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

सोलापूर : येथील रणजीपटू सलीम खान (वय ६२) यांचे शनिवारी (ता.२) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामध्ये पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर मोदी कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापुरात १९९४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध मुंबई या रणजी सामन्याकरिता त्यांची निवड झाली होती. परंतु त्यांना संघात घेतले नव्हते म्हणून त्यावेळी सोलापुरकरांनी थेट मैदानात सामना सुरु असताना घोषणाबाजी केली होती. त्यावेळी त्यांना थोड्या वेळासाठी मैदानात उतरविले होते. ते सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाकडून खेळले होते. त्यांनी जिल्हा संघाचे नेतृत्व केले होते. ते मुंबई येथील टाईम शिल्ड व कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळले होते.

Salim Khan, a Ranji player from Solapur, passed away

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मुंबईतील क्रिकेट क्लबकडून केनिया व टांझानिया या देशाचा दौरा त्यांनी केला होता. ते एस.टी. महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते. ते उत्कृष्ट यष्टीरक्षक होते. पानगल हायस्कूल, संगमेश्वर या महाविद्यालयातून आणि साऊथ सोलापूर क्लब, युनायेड क्रिकेट या क्लबकडून ते खेळत होते. नंतर त्यानी स्व:ताच्या नावाने सलीम खान अकादमी सुरू केली होती.

सलीम खान एस.टी. महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते. ते उत्कृष्ट यष्टीरक्षन करीत होते. पानगल हायस्कूल, संगमेश्वर या महाविद्यालयातून आणि साऊथ सोलापूर क्लब, युनायेड क्रिकेट या क्लबकडून ते खेळत होते۔ नंतर त्यानी स्व:ताच्या नावाने सलीम खान अकादमी सुरू केली होती.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #SalimKhan #Ranjiplayer #Solapur #passedaway, #सोलापूर #रणजीपटू #सलीमखान #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी : वीर जवान विठ्ठल खांडेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Next Article आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये संदीप पाठक ठरला पुरस्काराचा मानकरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?