Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Kho kho competition खो-खो स्पर्धा : ठाणेची सांगलीवर तर सोलापूरची मुंबई उपनगरवर एका गुणाने मात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

Kho kho competition खो-खो स्पर्धा : ठाणेची सांगलीवर तर सोलापूरची मुंबई उपनगरवर एका गुणाने मात

Surajya Digital
Last updated: 2022/05/16 at 9:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
□ राज्य निमंत्रित खो खो स्पर्धास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…अन्य निकाल : लोटस स्पोर्ट्स क्लब, सांगली वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंडळ, सोलापूर २०-१६ एक डावानी, नव महाराष्ट्र संघ पुणे वि.वि. मसूर क्रीडा मंडळ, सातारा १४-१३ एक डावानी, विद्यार्थी क्रीडा केंद्र, मुंबई वि.वि. प्रबोधन मुंबई उपनगर १४-१३ आठ मिनिटे राखून,राणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड (जि. सांगली) वि.वि.सन्मित्र क्रीडा मंडळ, पुणे २२-९, सन्मित्र क्रीडा मंडळ, पुणे वि.वि. छत्रपती क्रीडा मंडळ, उस्मानाबाद १८-१५, महात्मा गांधी स्पोर्ट्स मुंबई उपनगर वि.वि. रणाप्रताप तरूण मंडळ कुपवाड २३-१३, अरुण भैय्या नायकवडी युवा मंच, वाळवा वि.वि. प्रबोधन, मुंबई उपनगर १७-१५ पाच मिनिटे राखून, विहंग क्रीडा मंडळ, ठाणे वि.वि.विद्यार्थी क्रीडा केंद्र, मुंबई २४-१४, ग्रिफीन जिमखाना ठाणे वि.वि. मयूर क्रीडा मंडळ, सातारा १९-१५.

□ राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा

सोलापूर  : वाळवा (जि. सांगली) येथे सुरू झालेल्या राज्य निमंत्रीत खो खो स्पर्धेत सलामीच्या दिवशी ग्रिफीन जिमखाना ठाणे संघाने कवठे पिरानच्या (जि. सांगली) हिंद केसरी स्पोर्ट्स क्लबवर तर वेळापूरच्या (जि.सोलापूर) अर्धनारी नटेश्र्वर क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरवर एका गुणाने मात मात केली. Kho kho competition beat Sangli of Thane and Mumbai suburb of Solapur by one point

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने कवठे पिरानवर १७-१६ अशी एका गुणाने मात केली. मध्यंतराच्या ७-९ अशा पिछाडीवरून संकेत कदमच्या (३.००, १.३० मिनिटे व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाण्याने सामना खेचून आणला.

दुसऱ्या सामन्यात वेळापूरने मध्यंतराच्या ६-६ अशा बरोबरीनंतर मुंबई उपनगरला १५-१४ असे नमविले. रामजी कश्यप (३.४०,१.४० मिनिटे व २गुण) व राहूल सावंतने (२.१०,१.३० मिनिटे व ४ गुण) अष्टपैलू खेळी करीत सामना खेचून आणला. उपनगराच्या अक्षय भांगरे याची खेळी अपुरी पडली. त्याने २.४०,१.३० मिनिटे संरक्षण करीत २ गडी बाद केले.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/541818407495893/

 

या स्पर्धेत राज्यातील १६ संघानी भाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन सहकार मंत्री विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभवकाका नायकवडी, खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

अन्य निकाल : लोटस स्पोर्ट्स क्लब, सांगली वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंडळ, सोलापूर २०-१६ एक डावानी, नव महाराष्ट्र संघ पुणे वि.वि. मसूर क्रीडा मंडळ, सातारा १४-१३ एक डावानी, विद्यार्थी क्रीडा केंद्र, मुंबई वि.वि. प्रबोधन मुंबई उपनगर १४-१३ आठ मिनिटे राखून,राणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड (जि. सांगली) वि.वि.सन्मित्र क्रीडा मंडळ, पुणे २२-९, सन्मित्र क्रीडा मंडळ, पुणे वि.वि. छत्रपती क्रीडा मंडळ, उस्मानाबाद १८-१५, महात्मा गांधी स्पोर्ट्स मुंबई उपनगर वि.वि. रणाप्रताप तरूण मंडळ कुपवाड २३-१३, अरुण भैय्या नायकवडी युवा मंच, वाळवा वि.वि. प्रबोधन, मुंबई उपनगर १७-१५ पाच मिनिटे राखून, विहंग क्रीडा मंडळ, ठाणे वि.वि.विद्यार्थी क्रीडा केंद्र, मुंबई २४-१४, ग्रिफीन जिमखाना ठाणे वि.वि. मयूर क्रीडा मंडळ, सातारा १९-१५.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Khokho #competition #beat #Sangli #Thane #Mumbai #suburb #Solapur #one #point, #खोखो #स्पर्धा #ठाणे #सांगली #सोलापूर #मुंबई #उपनगर #वाळवा #सांगली #मात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Ujjwala scheme …आणि ‘उज्ज्वला’ पुन्हा लाकडाची मोळी घेऊन निघाली..!!
Next Article Solapur crime माळशिरसमध्ये पैशासाठी मुलानेच केला आईचा खून; सोलापुरात लग्नासाठी आजीचा खून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?