Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सहायक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सहायक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/05/26 at 5:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : सहायक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे (वय ५३) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ते मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण आणखी समजू शकले नाही. Assistant Faujdar commits suicide by hanging at his residence

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ धक्कादायक, पुण्यात पडीक जमिनीचे परस्पर सौदे

ही घटना काल बुधवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास राजगुरुनगर जवळील चांडोली येथे घडली आहे. दरवाजा आतून लावून त्यांनी हे कृत्य केले.  याबाबतची माहिती त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले (वय २५, रा. मुक्ताई नगर नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात दिली. सहायक फौजदार एकनाथ वाजे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

याबाबत माहिती अशी की, आदित्य रवींद्र गभाले यांची पत्नी सुप्रिया या सोमवारी (दि. २३) माहेरी चांडोली (ता. खेड) येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

बुधवारी (दि. २५) आदित्य यांची पत्नी सुप्रिया हिने त्यांना फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणार्‍या मोकळ्या १३ नंबर फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेतले असून, आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.

एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नसून याबाबत खेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा तपास पोलिस जवान घोलप करत आहेत.

□ धक्कादायक, पुण्यात पडीक जमिनीचे परस्पर सौदे

पुणे : पुणे जिल्ह्यात खोटे आधारकार्ड वापरून, जी जमीन अधिकृतच नाही तिचे सौदे केल्या जात आहेत. अशा प्रकारात चांगलीच वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाकडून सजग राहण्याचे आवाहन केलंय.

दुसऱ्यांच्या दुर्लक्षित, पडीक जमिनीच्या मालकांची महसूल विभागातून तसेच गुगल मॅपच्या माध्यमातून माहिती घेऊन, त्या जमिनीच्या मालकाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड तसेच बनावट कागद पत्रांच्या साह्याने बँकेत खाते उघडून, ती जमीन विकणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे.

 

You Might Also Like

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लागली आग; जीवितहानी नाही

कर्जत : भूतिवली धरणात बुडून मुंबईतील दोन तरूणांचा मृत्यू

पाकिस्तानचा भंडाफोड करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास युसूफ पठाणचा नकार

राणा सोबत असतील तर, भाजपशी युती नकोच – आ. संजय खोडके

बडनेरा रेल्वे स्थानकावरून आईसह मुलगी बेपत्ता

TAGGED: #Assistant #Faujdar #commits #suicide #byhanging #residence, #पुणे #सहायक #फौजदार #राहत्या #घरी #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article L&T company scams सोलापुरात एल अँड टी कंपनीत 45 लाखांचे 36 घोटाळे; ठोकले कंपनीला टाळे
Next Article Anil parab ED ठाकरे सरकारला झटका ! अनिल परब ईडीच्या रडारवर; 7 ठिकाणी छापे

Latest News

पाकिस्तान स्वर्ण मंदिराला लक्ष्य करणार होता
देश - विदेश May 19, 2025
संभलच्या जामा मशिदीचे पुन्हा सर्वेक्षण होणार
देश - विदेश May 19, 2025
विजय शहांचा माफीनामा फेटाळला, अटकेला स्थगिती
देश - विदेश May 19, 2025
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायमूर्ती गवई झाले नाराज
देश - विदेश May 19, 2025
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या त्यांच्या आजाराबद्दल पंतप्रधान मोदींनी दिला धीर
देश - विदेश May 19, 2025
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लागली आग; जीवितहानी नाही
महाराष्ट्र May 19, 2025
सोलापूरच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
सोलापूर May 19, 2025
अफगाणिस्तानात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश May 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?