Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात आई आणि मुलाने एकाच साडीने घेतला गळफास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात आई आणि मुलाने एकाच साडीने घेतला गळफास

Surajya Digital
Last updated: 2022/05/30 at 11:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● आत्महत्या का केली याचा तपास सुरू

सोलापूर  : सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना आज सोमवारी ( 30 मे )  सकाळी उघडकीस आली. हे दृश्य पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करीत होता. आत्महत्या का केली याचा तपास सुरू असून पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. In Solapur, mother and child took the same sari and strangled Mangalvedha

Contents
● आत्महत्या का केली याचा तपास सुरूस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ सात वर्षीय बालिकेच्या विनयभंग प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने  एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली.  या घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक ( वय 62), दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक (वय 42, दोघे रा, शिवगंगा नगर, शेळगी) असे मृत आई व मुलाचे नाव आहे.

राहत्या घरी अज्ञात कारणावरून या दोघांनी एकाच साडीने गळफास घेतला. सकाळपासून घरात सामसूम दिसत होती. नेहमी घरातून ये जा करणाऱ्या घरात शांतता दिसत होती. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आत घरात डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.

याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. दोघांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात  दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

उमादेवी पुराणिक व दिग्विजय पुराणिक या दोघांनी आत्महत्या का केली? त्यांना काही मानसिक त्रास होते का? किंवा कोणी त्रास देत होते का? याबाबत पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडून व शेजाऱ्यांकडून सखोल माहिती घेत आहेत. लवकरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली आहे.

□ सात वर्षीय बालिकेच्या विनयभंग प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा :  मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात सात वर्षीय मुलीस राहते घरात वाईट हेतूने नेवून तीचे चुंबन घेवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी विशाल मधूकर टपरे (रा.चिकलगी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत सात वर्षीय मुलीस आरोपी विशाल टपरे याने  29 मे रोजी सायंकाळी 6.30 चे पूर्वी त्याच्या राहते घरी नेवून वाईट हेतूने तिचे चुंबन घेवून शरीराला स्पर्श करीत  तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Solapur #mother #child #took #samesari #strangled #Mangalvedha, #सोलापूर #आई #मुला #एकाच #साडी #गळफास #मंगळवेढा #विनयभंग #गुन्हेगार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Sudhir Hiremath Additional Commissioner सोलापूर शहर दलाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी सुधीर हिरेमठ
Next Article Newbrew Beer बियर बनवण्यासाठी शौच व मुत्राचा वापर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?