Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरचा रामजी आणि उस्मानाबादची जान्हवी महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

सोलापूरचा रामजी आणि उस्मानाबादची जान्हवी महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी

Surajya Digital
Last updated: 2022/06/09 at 6:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ ४ थी खेलो इंडिया युथ गेम्स हरियानमहाराष्ट्राचे संघ याप्रमाणे : मुले : रोहन कोरे, ऋषीकेश शिंदे, अर्नव पाटणकर (तिघे कोल्हापुर), शुभम थोरात (पुणे), आदित्य कुदळे (अहमदनगर), रामजी कश्यप – कर्णधार (सोलापूर), चंदु चावरे (नाशिक), आकाश तोंगरे (ठाणे), किरण वसावे (उस्मानाबाद), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), सुफियान शेख (ठाणे), कोमल महाजन (नागपुर), राखीव: ऋषिकेश खोमणे (पुणे), मतिन सय्यद (सांगली), रितेश काडगी (पुणे).मुली : श्वेता वाघ, दिपाली राठोड (दोघी पुणे), जान्हवी पेठे – कर्णधार, संपदा मोरे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, (चौघी उस्मानाबाद), अंकिता लोहार (सांगली). कौशल्या पवार (नाशिक), श्रेया पाटील (कोल्हापुर), प्रिती काळे (सोलापुर). वृषाली भोये (नाशिक), मयुरी पवार (औरंगाबाद), प्रतिक्षा यादी : रागिनी लोखंडे (अमरावती), साक्षी पाटील (सांगली), दिक्षा सोनसुळकर (ठाणे).स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ ४ थी खेलो इंडिया युथ गेम्स हरियान

सोलापूर : भारत सरकार आणि भारत सरकारच्‍या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्‍या संयुक्त विद्यमाने ४थी खेलो इंडिया युथ गेम्स २०२१ ही स्पर्धा पंचकुला, हरियाणा येथे गुरूवारपासून खो खो स्पर्धांना सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. Ramji of Solapur and Janhvi of Osmanabad as captains of the Maharashtra Kho-Kho team

सोलापूरचा (वेळापूर, माळशिरस) रामजी कश्यप व उस्मानाबादची जान्हवी पेठे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून डॉ. चंद्रजीत जाधव (स्पर्धा जुरी), प्रशांत पाटणकर (पंच प्रमुख), रफिक शैख, पांडुरंग गायकवाड (पंच) म्हणून स्पर्धेत सहभागी आहेत.

महाराष्ट्राचे संघ याप्रमाणे :

मुले : रोहन कोरे, ऋषीकेश शिंदे, अर्नव पाटणकर (तिघे कोल्हापुर), शुभम थोरात (पुणे), आदित्य कुदळे (अहमदनगर), रामजी कश्यप – कर्णधार (सोलापूर), चंदु चावरे (नाशिक), आकाश तोंगरे (ठाणे), किरण वसावे (उस्मानाबाद), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), सुफियान शेख (ठाणे), कोमल महाजन (नागपुर), राखीव: ऋषिकेश खोमणे (पुणे), मतिन सय्यद (सांगली), रितेश काडगी (पुणे).

 

मुली : श्वेता वाघ, दिपाली राठोड (दोघी पुणे), जान्हवी पेठे – कर्णधार, संपदा मोरे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, (चौघी उस्मानाबाद), अंकिता लोहार (सांगली). कौशल्या पवार (नाशिक), श्रेया पाटील (कोल्हापुर), प्रिती काळे (सोलापुर). वृषाली भोये (नाशिक), मयुरी पवार (औरंगाबाद), प्रतिक्षा यादी : रागिनी लोखंडे (अमरावती), साक्षी पाटील (सांगली), दिक्षा सोनसुळकर (ठाणे).

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/557058875971846/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ प्रौढांची आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा  
 देसाई व शहा अंतिम फेरीत प्रवेश
सोलापूर : प्रौढांची आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धात   देसाई व पंकज शहा यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
 प्रौढांची आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धात ५५ वर्षापुढील गटाच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलापूरच्या बिगर मानांकित राजीव देसाई व पंकज शहा जोडीने पुण्याच्या द्वितीय मानांकित आशिष डिके व कुबेर चवरे या जोडीचा ६-१,७-५ असा सरळ सेट मध्ये पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला अंतिम फेरीत प्रवेश केला.
४५ वर्षापुढील एकेरी गटात सोलापूरच्या बिगर मानांकित डॉ. सूर्यप्रकाश कारंडे  यांनी अत्यंत अटीतटीच्या टायब्रेक सामन्यात अजमेरच्या तिसऱ्या मानांकित विकास सिंघल चा ६-३,७-६ (५) असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Ramji #Solapur #Janhvi #Osmanabad #captains #Maharashtra #Kho-Kho #team, #सोलापूर #रामजी #उस्मानाबाद #जान्हवी #महाराष्ट्र #खो-खो #संघ #कर्णधारपदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वळसंगमध्ये फुलारे – कटरे दोन गटात हाणामारी, तब्बल 71 जणांवर गुन्हा
Next Article President election राष्ट्रपतीसाठी ही नावे चर्चेत , 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?