Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: independent MLA अपक्ष आमदारांना व्हिप लागू नाही; उद्या सोलापूरचे अपक्ष आमदार यांना करणार मतदान ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

independent MLA अपक्ष आमदारांना व्हिप लागू नाही; उद्या सोलापूरचे अपक्ष आमदार यांना करणार मतदान ?

Surajya Digital
Last updated: 2022/06/09 at 9:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली असताना अपक्षांनाही तितकाच भाव आला आहे. अपक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र सोलापुरातील दोन अपक्ष आमदार संजयमामा आणि राजाभाऊ आपल्या मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार याबाबत चर्चा होत आहे.  The whip does not apply to independent legislators; Will vote for independent MLA of Solapur tomorrow? Sanjay Shinde Rajendra Raut

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ ब्रेकिंग – ठाकरे सरकारला सर्वात मोठा झटका

उद्या शुक्रवारी (ता. १० जून) राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याचे बलाबल पाहता सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने अपक्ष आमदारांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे आणि राजेंद्र राऊत या अपक्ष आमदारांचे वजनही वाढले आहे. या दोघांना आपल्या गोटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राज्यसभेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष उपस्थित आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत, त्या पक्षाच्या प्रतिनिधीला त्याने त्याचे मत दाखविणे बंधनकारक असेल का, अशी विचारणा विधानमंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाला केली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/557835759227491/

पक्षांच्या आमदारांना त्यांचे मत तिथे पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवूनच करावे लागते आणि ते दाखविले नाही वा पक्षाचा व्हिप झुगारून अन्य उमेदवारास मत दिले तर ते मत अवैध ठरते असा नियम आहे. अपक्ष आमदारांच्या मतदानाबाबत आयोगाने स्पष्ट केले की, ते कोणालाही दाखवून मत करू शकत नाहीत आणि तसे केले तर त्यांचे मत बाद ठरते. त्यामुळे अपक्ष आमदारांना व्हिप लागू होणार नाही व कुणाला दाखवून मत देता येत नाही.

 

सोलापूर जिल्ह्यातील ‘करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी आपण पवारांसोबत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असल्याचे सांगितल्याचे वृत आहे.

 

□ ब्रेकिंग – ठाकरे सरकारला सर्वात मोठा झटका

मुंबई – PMLA विशेष कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. ईडीने त्यांच्या मतदानाच्या हक्कावर आक्षेप घेतला. तसेच मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी देऊ नये, अशी विनंती कोर्टाला केली. दरम्यान उद्या (10 जून) राज्यसभेची निवडणूक आहे. यात कोर्टाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी झाले आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/557779875899746/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #whip #notapply #independent #legislators #vote #independent #MLA #Solapur #tomorrow #SanjayShinde #RajendraRaut, #अपक्ष #आमदार #व्हिप #उद्या #सोलापूर #अपक्ष #आमदार #मतदान #संजयमामा #शिंदे #राजेंद्रराऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article President election राष्ट्रपतीसाठी ही नावे चर्चेत , 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक
Next Article कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?