Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मिरज डेपोच्या एसटीचा सोलापुरात अपघात, यावलीजवळील अपघातात महिला ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मिरज डेपोच्या एसटीचा सोलापुरात अपघात, यावलीजवळील अपघातात महिला ठार

Surajya Digital
Last updated: 2022/06/12 at 9:29 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कुर्डू पंढरपूर रोडवरील डंपर व बस च्या अपघातामध्ये सुमारे 15 जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी (ता. 12 जून ) सकाळी अकरा सुमारास घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.बस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Woman killed in ST accident of Miraj Depot in Solapur

कुर्डुवाडी कडे जाणाऱ्या बसला आचानक डंपर रोडवर आल्याने बस डाव्या बाजूला असणाऱ्या मातीच्या मोठ्या ढीगाऱ्यामुळे सुमारे पंधरा फुट खड्यात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या बसमधील 76 प्रवशांचा जीव बालंबाल बचावला.

बस मधील 76 प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले. मिरज डेपोची MH 06 S 8371 या क्रमांकाची मिरज – माजलगाव ही बस कुर्डुवाडी कडे जात असताना कुर्डूहद्दीतील आदिशक्ती मंगल कार्यालयाजवळ आली असता शेजारीच क्रॉक्रीट मिक्स प्लांट मधून MH 45T 1055 या क्रमांकाचा डंपर मेन रोडवर अचानक आलेल्याने बसची‌ डंपरला पाठीमागून जोराची धडक बसली. हा अपघात झाल्याची माहिती बसची माहिती बसचे वाहक व प्रवाशांची दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/559877495689984/

 

□ मुलीला माहेरी घेवून निघालेल्या महिलेचा यावलीजवळ अपघात, आई मयत तर मुलगी गंभीर जखमी

मोहोळ : सोलापूर – पुणे महामार्गावर यावली जवळ स्कुटीला पाठीमागून ट्रेलरने जोराची धडक दिल्याने एक महिला ठार झाली तर एक जण जखमी झाल्याची घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मयत महिलेचे नाव सविता पोपट चव्हाण असून त्यांचे माहेर  अरणकडे  निघाल्या होत्या. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता पोपट चव्हाण (वय ३७) व हर्षदा पोपट चव्हाण (वय १८) या दोघी आपल्या स्कूटी क्रमांक एम एच १३ डीजी ०४३९ यावरून सोलापूर मोहोळमार्गे अरणकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर यावली गावाजवळील वाकडे वस्ती जवळ ट्रेलर (क्रमांक एम एच ४६ बी यू ६०९६) हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. त्याने त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात सविता पोपट चव्हाण (रा. सोलापूर) त्यांच्या अंगावरून गेल्याने होऊन त्या जागीच मयत झाल्या तर त्यांची मुलगी हर्षदा पोपट चव्हाण (वय १८ रा सोलापूर ) ही गंभीर जखमी झाली आहे. याबाबत चालक दत्तात्रय भगवान वैद्य (रा. भालगाव, ता. बार्शी) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.11) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

मोहोळ – भरधाव जाणाऱ्या ट्रेलरट्रक ने स्कुटी मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर एक मुलगी जखमी झाली. सविता पोपट चव्हाण ( वय ३०, रा सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे . तर हर्षदा पोपट चव्हाण ( वय १८ ) रा सोलापूर ही जखमी झाली . ही घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता सोलापूर पुणे महामार्गावरील यावली हद्दीतील वाकडे वस्ती जवळ घडली . या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे .

https://www.facebook.com/109399567404448/posts/559829232361477/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Woman #killed #ST #accident #Miraj #Depot #Solapur #yawali, #मिरज #डेपो #एसटी #सोलापूर #अपघात #यावली #अपघात #महिला #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्रकारांच्या पाल्यांना करजगी यूथ फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप
Next Article रुक्मिणी मातेच्या चरणावर चालले अकरा तास वज्रलेपाचे काम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?