Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणची कोरोना रूग्णसंख्या 7 हजार पार; तीन मृत्यू तर नव्याने 288 रुग्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणची कोरोना रूग्णसंख्या 7 हजार पार; तीन मृत्यू तर नव्याने 288 रुग्ण

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 7:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज शुक्रवारच्या अहवालानुसार नव्याने 288 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत तर तिघांचा  मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 7 हजार 60 एवढी झाली आहे.  पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आज शुक्रवारी एकूण 2 हजार 628 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आढीव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षीय महिला, वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 73 वर्षीय पुरुष तर चिखर्डे (ता. बार्शी) येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 126 तर बार्शीत 48 रूग्ण आढळले. बार्शीतील आडवा रस्ता, अलिपूर रोड, आझाद चौक, भीमनगर, भिसे प्लॉट, चिंचोळी, फुले प्लॉट, गादेगाव रोड, घारी, हांडे प्लॉट, जैनमंदिर, जावळे प्लॉट, कसबा पेठ, खामगाव, लहुजी चौक, लक्ष्मीनगर, पांगरी, रामभाऊ पवार चौक, राऊत गल्ली, सनगर गल्ली, शेळगाव, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वैराग येथे रुग्ण आढळून आले आहेत.

पंढरपूर तालुक्यातील आढीव, आंबेडकरनगर, अनिल नगर, बादलकोट, फरतळे दिंडीजवळ, गजानन महाराज मठाजवळ, नागपूरकर मठाजवळ, भजनदास चौक, भक्ती मार्ग, भोसे, भुवनेश्‍वरी मठ, डाळे गल्ली, डोंबे गल्ली, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गुरसाळे, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडबेगल्ली, करकंब, करोळे, कासेगाव, कौठाळी, कवठेकर गल्ली, खर्डी, कोळेगल्ली, कुंभार गल्ली, लकेरी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, महावीरनगर, मटन मार्केट, मेंढापूर, मुंढेवाडी, नवीन बागवान मुहल्ला, पंचमुखी मारुती, पुंडलिक नगर, रांझणी, रोपळे, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, सरकोली, सावता माळीमठ, शासकीय वसाहत, शिवाजी चौक, सुलेमान चाळ, तुंगत, उमदे गल्ली, उंबरेपागे, वाखरी, विस्थापितनगर, विठ्ठल नगर येथे नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अद्यापही रुग्णालयात 2 हजार 769 जणांवर उपचार सुरु आहेत. 4 हजार 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 138 जणांचे अहवाल येणे अद्यापही बाकी आहे.
* तालुकानिहाय  कोरोनाबाधतांची संख्या
अक्कलकोट-585, करमाळा-303, माढा-480, माळशिरस-559, मंगळवेढा-250, मोहोळ-416, उत्तर सोलापूर-455, पंढरपूर-1577, सांगोला-284, दक्षिण सोलापूर-757, एकूण-7060
 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #पंढरपूर #बार्शी #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मिरजेत दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायीक प्रशिक्षण; प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन
Next Article सोलापूर शहरात दोन मृत्यू तर 45 रूग्णांची भर; कोरोना रुग्णसंख्या 5 हजार 700 तर कोरोनामुक्त 4400

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?