Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण; शरद पवार, आरोग्यमंत्र्यांसोबत झाली होती बैठक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण; शरद पवार, आरोग्यमंत्र्यांसोबत झाली होती बैठक

Surajya Digital
Last updated: 2020/08/15 at 12:48 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सातारा : राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज १५ ऑगस्ट दिवशीच ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच एकूण नियोजन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण होणं धक्कादायक आहे. आपल्या नजीक संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं, अशी सूचना बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तीन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आढावा बैठकीत नामदार बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते.  या बैठकीला शरद पवार, राजेश टोपे, शंभूराज देसाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते. कोरोनाचं निदान झाल्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमालाही बाळासाहेब पाटील यांना उपस्थित राहता आलं नाही. पण आता शरद पवार आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह उपस्थित मंत्री, अधिका-यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #बाळासाहेबपाटील #सहकारमंत्री #कोरोना #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनुप जलोटा, इस्माईल दरबारसह शंभर संगीत निर्मात्यांचा समावेश असलेले ‘वंदे मातरम’ ( लॉन्च
Next Article रशियाच्या लशीबाबत धक्कादायक माहिती; 144 प्रकारचे साइड इफेक्ट, ब्रिटनला रशियावर संशय

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?