Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना संकटात शेतकऱ्यांना एक संधी; बेदाणा निर्यातीची होणार अॉनलाईन नोंदणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

कोरोना संकटात शेतकऱ्यांना एक संधी; बेदाणा निर्यातीची होणार अॉनलाईन नोंदणी

Surajya Digital
Last updated: 2020/08/15 at 2:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : केंद्र सरकारच्या क्‍लस्टरमध्ये सांगली, नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचा समावेश आहे. द्राक्षाच्या धर्तीवर यंदा सांगली जिल्ह्याचा बेदाणा क्‍लस्टर म्हणून ओळख निर्माण होणार आहे. केंद्र सरकारचे धोरणांतर्गत ऍपेडा आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे ( मांजरी) यांच्या पुढाकारांचे येत्या हंगामापासून बेदाणा निर्यातीसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

द्राक्ष बागांच्या निर्यात नोंदणीच्या वेळीच त्याच सॉप्टवेअरमध्ये शेतकरी आता बेदाण्याची नोंदणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोना संकटात बाजारपेठेच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांना एक संधी यामुळे निर्माण होणार आहे. सांगली जिल्ह्यात आणि कर्नाटकातील विजापूरपर्यंत पसरलेले प्रचंड द्राक्षबागेचे क्षेत्र विस्तारलेय.

द्राक्ष उद्योगावर संकटाची मालिका गेल्या वर्षी यामुळे अधिक गडद झाली. लॉकडाऊनने केवळ मार्केटींगचीच नव्हे तर निर्यातीच्या द्राक्षापासूनही बेदाण्याचाच पर्याय नाविलाज म्हणून निवडावा लागला. हे ताजे उदाहरण असल्यामुळे यापुढे बेदाण्याची अधिकाधिक बाजारपेठेचा देशांतर्गत विचार करतानाच निर्यातीवरही भर द्यावाच लागणार आहे.

* एखादी अधिकृत संस्था व्हायला हवी

ऑनलाईन नोंदणी आणि निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील बेदण्याच्या दरात वाढीला स्थिती पोषक होण्यास मदत होणार आहे. हा निर्णय केवळ सांगली नव्हे तर नाशिकसह, सोलापूर, अहमदनगर, जालना जिल्ह्यात द्राक्षाचा विस्तार सुरु आहे. त्यांनाही याचा फायद्या होईल. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण, सर्व पोषणमूल्ये असलेला बेदाणा तयार व्हायला हवा. आपल्या शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे. आज जागतिक बाजारपेठ वाढते आहे. त्या बाजारपेठेत आपला बेदाणा जाण्यासाठी संशोधन व्हायला हवे, उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत बदल व्हायला हवेत. खर्च कमी करण्यासाठी एखादी अधिकृत संस्था व्हायला हवी आहे.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #द्राक्ष #बेदाणा #निर्यात #अॉनलाईन #नोंदणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांनी केले ‘वर्षा’ आणि मंत्रालयात शासकीय ध्वजारोहण
Next Article तासगावातील श्री गणपती पंचायतन देवस्थानचा रथोत्सव अखेर रद्द; शेकडो वर्षांची परंपरा खंडीत

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?