Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गतिमंद तरुणीवर बलात्कार आरोपीला अटक; सुनावली पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

गतिमंद तरुणीवर बलात्कार आरोपीला अटक; सुनावली पोलीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2022/07/26 at 9:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ कुर्डूवाडी येथे सराफाचे दुकान फोडले, ७० हजाराचे दागिने लंपासस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ हगलूर येथे चाकूने मारहाण, पती-पत्नी जखमी

सोलापूर – ओळखीत असलेल्या गतिमंद तरुणीला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची निंदनीय घटना अक्कलकोट रोड परिसरात सोमवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास घडली. यात एकास अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केलीय. Accused of raping a young girl arrested; Sunawali Police Custody Solapur MIDC

या प्रकरणात एमआयडीसीच्या पोलिसांनी अजिज उर्फ अहमद गुलामदस्तगीर शेख (वय ४५ रा. साईनगर) याला अटक केली. त्याला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने आज मंगळवारी दिला.

ती गतिमंद तरुणी अक्कलकोट रोड परिसरात राहण्यास असून मूक बधिर शाळेत शिक्षण घेते. तिच्या वडिलांच्या परिचयातील अजीज उर्फ अहमद शेख हा त्यांच्या घरी येत होता. आणि त्या गतिमंद मुलीला कधी कधी तिच्या घराजवळील दुकानातून खाऊ घेऊन देत होता.

 

सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अजिज उर्फ अहमद हा त्या मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आजी घरात होती. थोडा वेळ बसल्यानंतर त्याने मुलीला सोबत घेऊन खाऊ आणतो असे सांगितले. आजीने नकार दिला असतानाही त्याने पाच मिनिटात आणतो, असे म्हणून तिला घेऊन गेला त्यानंतर दीड तासाने मुलीला घराजवळ सोडून बाहेरून निघून गेला. तेव्हा पिडीत मुलीने रडत रडत इशाऱ्याने घडला प्रकार आजीस सांगतिली. रात्री कामावरून घरी परतलेल्या पिडीतेच्या वडिलांना घडला प्रकार समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अजिज उर्फ अहमद शेख याला अटक करून पोलीस कोठडी घेतली. सहाय्यक निरीक्षक कुकडे पुढील तपास करीत आहेत.

 

□ कुर्डूवाडी येथे सराफाचे दुकान फोडले, ७० हजाराचे दागिने लंपास

 

सोलापूर – कुर्डूवाडी येथील गांधी चौकात असलेल्या दर्शन ज्वेलर्स या दुकानाचे शटरच्या पट्ट्या कापून चोरट्याने कपाटातील एक किलो चांदीचे दागिने आणि डीव्हीआर मशीन असा ७० हजाराचा माल पळविला. ही चोरी सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. दुकानाचे मालक दर्शन सुरेंद्र देवी (रा. कुर्डूवाडी) यांनी यासंदर्भात कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार वाडगे पुढील तपास करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ हगलूर येथे चाकूने मारहाण, पती-पत्नी जखमी

हगलूर (ता.उत्तर सोलापूर) येथे दारूच्या नशेत घरात घुसून चाकू आणि लाथाबुक्याने केलेल्या मारहाणीत मनोहर गणेशकर (वय ३२) आणि त्यांची पत्नी कोमल गणेशकर (वय २८ रा.हगलूर) हे दोघे जखमी झाले.

ही घटना रविवारी (ता. 24) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात तालुक्याच्या पोलिसांनी मोहन उर्फ बब्बू सुभाष पोळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मोहन पोळ दारू पिऊन रात्रीच्या सुमारास गणेशकर यांच्या घरात घुसून विनाकारण मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार मियावाले पुढील तपास करीत आहेत.

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Accused #raping #younggirl #arrested #court #PoliceCustody #Solapur #MIDC, #गतिमंद #तरुणीवर #बलात्कार #आरोपी #अटक #सुनावली #पोलीस #कोठडी #सोलापूर #एमआयडीसी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे शिंदे गटात ? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
Next Article एकनाथ शिंदेंनी दिल्या ठाकरेंना फोटो टाळून शुभेच्छा पण…, बंडखोरांची जाहिरात सामना वृत्तपत्राने नाकारली

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?