Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामपंचायत निकाल : 9 ग्रामपंचायतीवर भाजप तर 4 वर ठाकरेंची बाजी, काँग्रेसचा दारूण पराभव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सोलापूर ग्रामपंचायत निकाल : 9 ग्रामपंचायतीवर भाजप तर 4 वर ठाकरेंची बाजी, काँग्रेसचा दारूण पराभव

Surajya Digital
Last updated: 2022/08/05 at 6:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर ठाकरे समर्थकाने चार ग्रामपंचायतीवर बाजी मारली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीवर एकहाती सातपैकी सात जागावर विजय मिळवून शिवसेनेची सत्ता आली आहे. या ठिकाणी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हादरा बसला आहे. Solapur Gram Panchayat Result: BJP Wins 9 Gram Panchayats, Thackeray Wins 4, Congress Defeatsस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ असा लागला सोलापूरचा निकाल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर ठाकरे समर्थकाने चार ग्रामपंचायतीवर बाजी मारली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीवर एकहाती सातपैकी सात जागावर विजय मिळवून शिवसेनेची सत्ता आली आहे. या ठिकाणी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हादरा बसला आहे. Solapur Gram Panchayat Result: BJP Wins 9 Gram Panchayats, Thackeray Wins 4, Congress Defeats

शिवसेना – 4, शिंदे गट – 1, भाजप – 9, राष्ट्रवादी – 4, काँग्रेस – 0 स्थानिक आघाडी – 7 असा 25 ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे. काँग्रेसचा गड राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे चित्र आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोहाळे ग्रामपंचायतीमध्ये भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराने मोठा विजय मिळवला आहे. त्यांना 9 जागा जिंकण्यात यश आले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विजय झाला आहे. तर समविचारी आघाडीच्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत. सोहाळे ग्रामपंचायतीमध्ये भीमा परिवाराचा आतापर्यंत सलग 3 वेळा विजय झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाला केवळ 1 जागावर समाधान मानवं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपला करिष्मा कायम ठेवत 4 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात मिळवल्यात. या निवडणुकात जनतेने 7 ठिकाणी स्थानिक आघाडीकडे आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार हाती दिलाय.

 

□ असा लागला सोलापूरचा निकाल

करमाळा- 8
1) बिटरगाव वांगी
माजी आमदार नारायण आबा पाटील समर्थक (एकनाथ शिंदे गट)

2) सातोली :
शिवसेना (बागल गट)

3) आवाटी
स्थानिक आघाडी

4) वडशिवणे
बागल गट (शिवसेना)

5) वांगी नबंर १

राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे

6) वांगी नं.२
राष्ट्रवादी समर्थक गट

7) वांगी नंबर ३
राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे गट

8) भिवरवाडी
शिवसेना (बागल गट)

माढा :- 2

9) म्हैसगाव :राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे गट

10) पडसाळी : स्थानिक आघाडी

बार्शी :- 2

11) वांगरवाडी-तावरवाडी
राऊत गट

12) पानगाव
राऊत गट

मोहोळ – 1

13) सोहाळे

भाजप खासदार धनंजय महाडिक भीमा परिवार

पंढरपूर – 2

14) टाकळी
भाजप समर्थक

15) कोर्टी
स्थानिक आघाडी

माळशिरस :- 1

16) वाघोली : भाजप

 

मंगळवेढा- 4

 

17) संत दामाजी नगर : अपक्ष बबनराव अवताडे गट

18) संत चोखामेळा नगर : भाजप आमदार समाधान अवताडे

19) धर्मगाव
स्थानिक आघाडी

20) सलगर खुर्द
स्थानिक आघाडी

दक्षिण सोलापूर – 2

21) मनगोळी
स्थानिक आघाडी

22) चिंचपूर
शिवसेना उद्धव ठाकरे गट

अक्कलकोट – 3

 

23) वसंतराव नाईकनगर – आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
24) मंगरूळ – आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
25) कबडगाव – आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट

 

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #Solapur #GramPanchayat #Result #BJP #Wins #Thackeray #Congress #Defeats #political, #सोलापूर #ग्रामपंचायत #निकाल #भाजप #ठाकरे #समर्थक #बाजी #शिवसेना #कॉग्रेस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ग्रामपंचायत निवडणूक निकाल ; सोलापुरात ठाकरे गटाने खाते उघडले, बार्शीत राऊत गटाचा झेंडा
Next Article मारहाणप्रकरणात आईने सरकार पक्षाच्या विरोधात दिली साक्ष; तरीही मुलास सक्त मजुरीची शिक्षा

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?