Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तहसीलदाराच्या घरावर टाकली रेड; रक्कम पाहून एसीबी अधिकारीसुद्धा झाले चकीत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीदेश - विदेश

तहसीलदाराच्या घरावर टाकली रेड; रक्कम पाहून एसीबी अधिकारीसुद्धा झाले चकीत

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 9:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हैदराबाद : लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी एका जमीन प्रकरणात विभागीय महसूल अधिकाऱ्याला 10 कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पडकले होते. आरोपी अधिकाऱ्याला बालाराजू याला लाच दिल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

तहसीलदारांनी 28 एकर जागेसंबंधी एका प्रकरणात ही लाच घेतल्याचा आरोप आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशीरा करण्यात आली. शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने बालाराजू नागराजू याच्या घरावर छापा टाकून लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईत तहसीलदारांशिवाय महसूल अधिकारी बी साईराज यालाही अटक केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बी साईराज हा मलकनगिरी जिल्ह्याच्या विभागीय मुख्यालयात कार्यरत आहे. मलकनगिरी हा जिल्हा हैदराबादमधून काही भाग वेगळा करून तयार करण्यात आला आहे. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी लाचखोर तहसीलदारच्या घरावर छाप टाकून रोकड जप्त केली. ही रोकड पाहून अधिकारी देखील चकीत झाले.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादच्या मुख्य व्यावसायिक आणि स्थानिक संकुलनात असलेल्या तहसीलदाराच्या घारावर एकाच वेळी छापे टाकले असून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांगण्या येत आहे. शुक्रवारी रात्रीपासून सरु असलेली ही कारवाई शनिवारी देखील सुरु राहणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन तहसीलदारांवर कारवाई केली होती. या कारवाईत 93 लाख आणि 30 लाख रुपयांची लाच घेताना दोन तहसीलदारांना अटक केली होती.

You Might Also Like

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक

भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा

TAGGED: #हैदराबाद #एसीबी #महसूलअधिकारी #अटक #चकित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही”
Next Article खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?