Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार शैक्षणिक खर्च
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार शैक्षणिक खर्च

Surajya Digital
Last updated: 2022/09/03 at 7:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ आरोग्य सल्ला , शरिरातील प्लेटलेट्‌स

□ प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणार

 

सोलापूर – कोरोनामुळे पालक गमावलेल्या सोलापुरातील बालकांना शैक्षणिक खर्च मिळणार आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. Solapur: The district administration will get educational expenses for the children who have lost their parents due to Corona

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई-वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी बालनिधी प्राप्त झालेला आहे. कोविडमुळे जिल्ह्यातील एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रूपये देण्यात येणार आहेत.

इच्छुक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी केले आहे. कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क आणि साहित्यासाठी 10 हजार रूपये शैक्षणिक खर्चासाठी वितरित करण्यात येणार आहेत.

पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. अर्जासोबत बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुरावा, आई-वडील मृत्यू दाखला (झेरॉक्स प्रत), बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत बँकेचे पासबुक, बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ आरोग्य सल्ला , शरिरातील प्लेटलेट्‌स

 

एकीकडे कडक ऊन अन् दुसरीकडे पावसाच्या सरी, अशा वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सोलापूर शहर परिसरात संसर्गजन्य आजारांसोबतच डेंगी, मलेरियाचे रुग्णही वाढले आहेत.

 

साथीच्या आजारांमुळे शरिरातील प्लेटलेट्‌स कमी होता. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहेत. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. असे असलेतरी नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान, या काळात सकर आहार घ्यावा. नारळ पाणी व व्हिटॅमिन सी युक्त फळे आणि विश्रांती घ्यावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. तसेच या काळात विश्रांतीसोबत मनशांती आवश्‍यक असते. त्यासाठी योग, प्रणायम करण्याचा सल्ला दिला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #district #administration #get #educational #expenses #children #lost #parents #Corona, #सोलापूर #कोरोना #पालक #बालक #शैक्षणिक #खर्च #जिल्हा #प्रशासन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना – दसरा मेळाव्याचे एक घट्ट नाते; म्हणून दोन्ही गट मेळाव्यासाठी आग्रही
Next Article दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी, यात शरद पवारांचा सल्ला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?