Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पद्मश्री, पद्मभूषण, फद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचे अमेरिकेत निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पद्मश्री, पद्मभूषण, फद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचे अमेरिकेत निधन

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 7:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

न्यू जर्सी : ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित जसराज यांचे कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कुटुंबासोबत अमेरिकेतच होते. त्यांची कन्या दुर्गा जसराज यांनी याबाबत माहिती दिली. आपल्या 80 वर्षांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सन्मान मिळवले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशातील प्रसिद्ध आणि शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते शास्त्रीय संगीताच्या मेवती घराण्याशी संबंधित होते. वडील पंडित मोतीराम यांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण पंडित जसराज यांना दिले. नंतर त्यांच्या भावाने त्यांना तबला संगीतकार म्हणून प्रशिक्षण दिले.

पंडित जसराज यांनी वयाच्या 14 व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले. वयाच्या 22 व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिली रंगलेली मैफिल सादर केली. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

28 जानेवारी 1930  ला हरियाणाच्या हिसार येथे जन्मलेले पंडित जसराज हे मागील 4 पिढ्यांची परंपरा पुढे चालवत होते. त्यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे संगीतज्ञ होते. हरियाणाच्या हिसारचे रहिवासी असलेल्या जसराज यांचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची मुलगी मधुरा शांतारामशी लग्न केले. 1960 मध्ये त्यांची मुंबईत मधुराची भेट झाली होती.

पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं आहे. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #पंडीत #जसराज #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार निंबाळकरांवर हल्ला करणार आरोपी पोलिसाच्या तावडीतून फरार; दहा महिन्यांपासून जेलमध्येच होता
Next Article ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बापलेकीचा मृत्यू; पर्ल गार्डन समोर अपघात; सांगलीवरुन माहेरी आलेल्या मुलीचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?