Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासदार नवनीत राणांसह पती आमदार रवी राणांचा पुन्हा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रHot News

खासदार नवनीत राणांसह पती आमदार रवी राणांचा पुन्हा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 5:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नवनीत राणा यांना रविवारी रात्री लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (17 ऑगस्ट) पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांना कोरोना चाचणी करुन घेतली.  त्यावेळी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. पालिकेच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.

नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.  नवनीत राणा यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. नंतर त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #नवानीतराणा #रवीराणा #पुन्हा #पॉझिटिव्ह #होमक्वारंनटाईन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाला विरोध करणा-या ‘या’ माजी मंत्र्यांचे नाव समितीतून वगळा
Next Article वेळापूर मंडलाधिका-यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?