Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । भावनिक स्टेटस ठेऊन डॉक्टरने केली आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । भावनिक स्टेटस ठेऊन डॉक्टरने केली आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/12/04 at 2:53 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) □ राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : शहरातील हिजामा थेरपी स्पेशालिस्ट असलेल्या तीस वर्षीय डॉक्टराने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यांनी आत्महत्या का केली ही माहिती समोर येऊ शकली नाही. Solapur. The doctor committed suicide by keeping an emotional state

पण आपल्या व्हॉटस्ॲपवर त्यांनी एक दिन बैठे बैठे, मुझे अपनी दुनिया बुरी लग गई। जिसको आबाद करते हुए, मेरे मां बाप की जिंदगी लग गई। ही अतिशय भावनिक असे स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे.

 

डॉ. असदुल्लाह शहानवाज मुन्शी (वय-३१, कर्णिक नगर २ सोलापूर) असे त्या आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 2) मध्यरात्री बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना तात्काळ मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले.

 

शनिवारी (ता. 3) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू कशामुळे ‘झाला हे शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक राजन माने व त्यांची पथक त्या ठिकाणी पोचले होते. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांना पत्नी व ३ महिन्यांची मुलगी आहे हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुन्शी यांची ओळख होती.

 

● असा स्टेटस ठेऊन संपवली जीवनयात्रा

 

एक दिन बैठे बैठे,
मुझे अपनी दुनिया बुरी लग गई। जिसको आबाद करते हुए, मेरे मां बाप की जिंदगी लग गई ।।
सब सवालात अज़बर थे,
जो इश्क के बाब में, मुझसे पूछे गए। पर सफारिश पे,
इस महकमे में किसी और की नौकरी लग गई ।

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर – पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा द्यावा या कारणावरून घेरडी येथील सरपंचास लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. ही घटना सांगोला येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या संदर्भात यशवंत दगडू पुकळे (वय ४२ रा.घेरडी ता.सांगोला) या सरपंचांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी बिरा पुकळे,अनिल मोठे, दिलीप मोठे, दगडू पुकळे आणि सखुबाई पुकळे (सर्व रा.घेरडी) अशा ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

घेरडी येथील सरपंच यशवंत पुकळे हे शुक्रवारी दुपारी राजेंद्र मोठे यांच्यासोबत सांगोला येथील तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा दे, नाही तर तुला सोडत नाही. असे म्हणत त्यांना लाथाबुक्याने मारहाण केला. भांडण सोडवण्यासाठी राजेंद्र मोठे मध्ये पडले असता सखुबाई पुकळे या महिलेने त्यांना चप्पलने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. फौजदार ननवरे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Solapur #doctor #committed #suicide #bykeeping #emotional #state, #सोलापूर #भावनिक #स्टेटस #डॉक्टर #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चिमणीचा विमानसेवेला अडथळा वाटत नाही; सुरू असलेला वाद निरर्थक : माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे
Next Article पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात घुसतो : आमदार शहाजीबापू पाटील

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?