Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रुग्णालयात उपचारासाठी जाताना संजय दत्त झाला भावूक; ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ असे केले आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

रुग्णालयात उपचारासाठी जाताना संजय दत्त झाला भावूक; ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ असे केले आवाहन

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 8:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे. लवकरच तो अमेरिकेत तीन महिन्यांच्या उपचारांसाठी जाणार आहे. दरम्यान, काल मंगळवारी तो बहिण प्रिया दत्त हिच्यासोबत कोकिलाबेन रुग्णालयात काही चाचण्यासाठी दाखल झाल्याची माहिती आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संजय दत्त रुग्णालयात जाण्यासाठी निघाला असताना त्याची पत्नी मान्यता दत्त, बहिण प्रिया. आणि नम्रता दत्तही या त्याच्यासोबत होत्या. या सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंता दिसून येत होती. घराबाहेर जमा झालेल्या पत्रकार आणि फोटोग्राफर्संना संजयनं थम्सअप करून तो या कर्करोगाशी लढा देण्यासाठी चालला असल्याचं सांगितलं. त्याच्या चेहरा देखील काहीसा उदास असा दिसत होता. पत्रकार आणि फोटोग्राफर्सनी त्याला तब्येतीविषयी विचारणा केली असता त्यानं ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, असं भावुक आवाहान केलं. त्याचे हे शब्द ऐकूण मान्यता दत्त देखील भावुक झाली आणि संजयला ‘जादू की झप्पी’ दिली.

संजय दत्तला ८ ऑगस्ट रोजी रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गळ्यात पाणी जमा झाल्यानं त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्याची कोरोना टेस्टही करण्यात आली. पण ही टेस्ट निगेटिव्ह आली. फिल्मफेअर पोस्टनुसार संजय दत्तच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड कमी झाली होती. त्याच्या फुफ्फुसांत पाणी जमा झालं होतं आणि याचमुळं त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्याची कर्करोगाची चाचणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

TAGGED: #संजयदत्त #उपचार #झालाभावूक #प्रार्थना #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एखादी केस सीबीआयकडे जात असेल, ती केस देताना राज्य सरकारला विचारावं हीच अपेक्षा – मंत्री अनिल परब
Next Article गृहमंत्र्यांनी केले स्वागत; मात्र निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या प्रश्नाला दिली बगल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?