Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश

Surajya Digital
Last updated: 2023/01/14 at 2:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
□ ढेंगळे – पाटील यांच्याकडून खुलासा घेणार : पालकमंत्रीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी दिल्या सूचना□ लोकप्रतिनिधींनी केल्या तक्रारी

□ ढेंगळे – पाटील यांच्याकडून खुलासा घेणार : पालकमंत्री

 

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेल्या महत्वपूर्ण उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी शासनाच्या पूर्वसंमती शिवाय अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हे काम थांबवले. याचा खुलासा त्यांच्याकडून घ्यावा आणि कामाची स्थगिती उठवावी, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिली. Order to start the work of Solapur parallel water channel immediately Guardian Minister disclosure

सोलापूर शहराची जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी काम थांबवल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी नाराजी व्यक्त केली तसेच या जलवाहिनीचे काम सध्या मक्ता दिलेल्या नव्या ठेकेदाराकडून तातडीने सुरु करावे. काम व्यवस्थित न केलेल्या संबंधित मक्तेदाराला काळ्या यादी टाका, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी दिल्या सूचना

 

प्रचलित पाणीपुरवठ्यात निष्काळजीपणा होऊ नये. तांत्रिक बाबी लक्षात घेऊन विलंब होणार नाही. याची दक्षता घ्यावी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. या संदर्भातही आयुक्तांना सूचना दिल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

□ लोकप्रतिनिधींनी केल्या तक्रारी

या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुखांनी समांतर जलवाहिनीचे थांबवलेले कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीत शहराला आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दररोज पाणी तर तेवढेच उचलले जाते, पण पाणी का दिले जात नाही असा सवाल उपस्थित केला.

काही काळापूर्वी चालू झालेले काम कोणतेही वैध कारण नसताना स्मार्ट सिटीच्या तत्कालीन सीईओंनी थांबवले होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे. हे काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून तसा कार्यक्रम आखण्यात यावा अशी आग्रही मागणी केली. योजनेमध्ये मोठा गडबड घोटाळा आहे.

पैसे देऊन पाणी पुरवठा वळवण्यात येत असल्याचा खुलास पाकमंत्र्यांनी केला यांची चौकशी करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. अमोल शिंदे यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील ज्या भागात सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला. त्या भागाला सुरळीत व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली.

 

You Might Also Like

संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

पाण्याचा हौद स्वच्छ करताना सोलापुरात दोघांचा गुदमरून मृत्यू

जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी

फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

TAGGED: #Order #start #work #Solapur #parallel #water #channel #immediately #GuardianMinister #disclosure, #सोलापूर #समांतर #जलवाहिनी #काम #तत्काळ #सुरू #आदेश #पालकमंत्री #खुलासा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जलजीवन मिशनच्या कामावरून आमदार आक्रमक
Next Article ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक; ट्रॅक्टर चालक ठार

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?