Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात नव्याने 95 कोरोनाग्रस्ताची भर; एक मृत्यू तर 29 जणांची मात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात नव्याने 95 कोरोनाग्रस्ताची भर; एक मृत्यू तर 29 जणांची मात

Surajya Digital
Last updated: 2020/08/20 at 9:43 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज गुरूवारच्या अहवालनुसार 95 कोरोनाग्रस्ताची भर पडली आहे. आज नेहरू नगर परिसरातील वसंतराव नाईक नगरातील 72 वर्षाच्या पुरूषाचा नर्मदा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता एकूण बळीची संख्या 395 झाली आहे. तर कोरोना बाधिताची संख्या 6 हजार 188 झाली आहे.

शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 188 संख्या झाली आहे. त्यामध्ये परूष 3 हजार 615 तर 2 हजार 573 महिला रूग्णांचा समावेश आहे. आज नर्मदा हॉस्पिटल मधिल 72 वर्षाच्या पुरूषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरांमध्ये 395 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 265 तर महिला 130 रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुरूवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 1हजार 684 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 589 अहवाल निगेटिव्ह तर 95 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 53 हजार 292 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 47 हजार 104 अहवाल आहेत. पॉझिटीव्ह 6 हजार 188 आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 171 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 622 आहे. तर आज 29 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #कोरोना #मृत्यू #अहवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोनेरी कासवाच्या दर्शनासाठी लागली रांग; काय आहे प्रकार, वाचा सविस्तर
Next Article “फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय”

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?