Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कॉलरट्यूनला नागरिकदेखील कंटाळले; कॉलरट्यून बंद करण्याची मनसेचे मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

कॉलरट्यूनला नागरिकदेखील कंटाळले; कॉलरट्यून बंद करण्याची मनसेचे मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/08/21 at 7:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : सुरुवातीला चीनमधून जगभरात पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने मार्च पासून भारतात देखील थैमान घातला आहे.  नागरिक स्वतःची काळजी घेत आता दैनंदिन कामास सुरुवात करत असतानाच कोरोनाचा धोका मात्र अजूनही कायम आहे. मार्चपासून केंद्रातर्फे या रोगाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार घेऊन नागरिकांमध्ये भेदभाव न करावा याबाबत जनजागृती करण्यात येत होती. दूरसंचार विभागाने देखील दूरसंचार कंपन्यांना या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी संदेश देणारी कॉलरट्यून ठेवण्याचे आदेश दिले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध

आता या कॉलरट्यूनला नागरिक देखील कंटाळले असून अनेकदा महत्वाच्या कामासाठी फोन करताना सुरुवातीचे सेकंद हा संदेश एकवण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे कॉल लावण्यास विलंब होतो, तर अनेकदा रिंग न वाजताच कॉल लागतो. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण होत असून आता जनजागृती पुरे! असे म्हणत ही कॉलरट्यून बंद करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

बाळा नांदगावकर यांनी, “कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.” असे ट्विट करत ही मागणी केली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #कॉलरट्युन #बंद #मनसेची #मागणी #कंटाळले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाविषयी बेडची माहिती मिळणार एका क्लिकवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
Next Article श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?