Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । जैन मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; जैन एकता महोत्सव उत्साहात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । जैन मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; जैन एकता महोत्सव उत्साहात

Surajya Digital
Last updated: 2023/04/10 at 9:10 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

कुर्डुवाडी : कुर्डूवाडी येथील श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था आणि सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोद्वय विश्वधर्मा जन्मकल्याण जैन एकता महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. Solapur. Jain temple showered with flowers by helicopter; Kurduwadi in Jain Ekta Mahotsav excitement

 

कुर्डूवाडी येथील जैन मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शोभयात्र मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या कार्यक्रमांसाठी राज्यातील सात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

रविवारी (ता. ९) सकाळी ७ वाजता मंदिरावरील ध्वजारोहण राजेश गांधी, शोभायात्रा उद्घाटन महेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या मिरवणूक रथ बगी, अश्व, हत्ती व विविध सामाजिक संदेश देणारे फलक, बँड पथक, महिला, पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भगवान महावीराची प्रतिमा हत्तीवर ठेवण्यासाठी विलास जयकुमार दोशी व मंडपाचे ध्वजारोहण डॉ. विलास मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व्दार विशाल भारत पुर्वत तर जैन सन्मानचिन्ह संतोष हिरालाल जोशी यांच्या वतीने देण्यात आले होते.

यावेळी मुनीश्री १०८ सागर महाराज व मुनीश्री १०८ पुराण सागरजी महाराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन संदेश दिला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी

कुर्डूवाडी येथील जैन मंदिरावर व मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून सराफ व्यापारी चेतन शहा पत्नी वैशाली शहा, नम्रता शहा, प्रशांत शहा, ऋतुराज शहा, डॉ. समृद्धी शहा, यशराज शहा यांनी हेलिकॉप्टर मधून अनंतनाथ दिगंबर जैन मंदिरावर परिक्रमा करत जैन मंदिर व एकता रॅलीतील हत्तीवरती असलेल्या महावीरांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

यावेळी स्वागत अध्यक्ष सुहास शहा, गौरव अध्यक्ष डॉ. प्रवीण तांबोळी, डॉ. लकी दोशी, डॉ.संतोष दोशी, डॉ. निशांत शहा, प्रा.प्रमोद शहा, महेंद्र मेहता, संकेत दोशी, शितल तांबोळी, अॅड. प्रमोद पलसे, केतन संचेती, प्रकाश शहा, अनुप दोशी, प्रशांत धोका, अक्षय शेटे, रोहित पुरवत, जितेंद्र दोशी, विजयकुमार मेहता, अमोल दोशी, स्वप्निल फडे, महावीर दोशी, निखिल शहा, महावीर देशमाने, सोहम शहा, सौरभ दोशी, शुभम बुबणे, संदेश पालिया, बंडू भाळवणकर, सागरिका शहा, सायली शहा, वैशाली शहा, स्नेहा फडे, सारिका दोशी, प्रिया मेहता, मंगल संचेती किरण सुराणा,संगीता व्होरा, शैला बहिरशेठ, पुनम फडे, प्रणिता दोशी आदींनी परिश्रम घेतले.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #Jain #temple #showered #flowers #byhelicopter #Kurduwadi #Jain #Ekta #Mahotsav #excitement, #सोलापूर #कुर्डुवाडी #जैन #मंदिरावर #हेलिकॉप्टर #पुष्पवृष्टी #जैन #एकतामहोत्सव #उत्साहात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुष्पा 2 साठी अल्लू अर्जूनने आकारले पहिल्यापेक्षा दुप्पट मानधन
Next Article मामा आणि भांजे जेवून झोपले, सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाचा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?