Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टाटांच्या गाड्यांमध्ये सोलापूरच्या मराठमोळ्या इंजिनिअरचा पार्ट असणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

टाटांच्या गाड्यांमध्ये सोलापूरच्या मराठमोळ्या इंजिनिअरचा पार्ट असणार

Surajya Digital
Last updated: 2023/05/07 at 12:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● राज्यात सोलापूरचा लौकिक वाढला

● कोट्यवधी रुपये मोजत पेटंटची खरेदी

 

सोलापूर : युवा संशोधक आणि इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केले. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना कल्पना सुचली.  Tata cars will have a patent to be a part of Marathmola engineer of Solapur यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. त्यांच्या या पार्टमुळे गाड्यामधील होणारे प्रदूषण आता कमी होणार आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यांनी केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

 

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल बुऱ्हाणपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी याबाबत माहिती दिली. राहुल बु-हाणपुरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पदवी प्राप्त केली. वडील साडीच्या दुकानात कर्मचारी तर आई गृहिणी अशी घरची स्थिती असतानाही राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केले. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना कल्पना सुचली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. तो चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतला आहे. टाटा मोटर्स कडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार आहे, असे राहुल यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत उद्योगपती किशोर चंडक, शिक्षक संपत झळके अतुल बावटणकर, बसवराज बऱ्हाणपुरे, माऊली झांबरे, चन्नवीर चिटे आदी उपस्थित होते.

 

》 टाटा कंपनीला पार्ट दिला

 

राहुल बुऱ्हाणपुरे यांना तीन ते चार कंपन्यांनी संपर्क साधला आणि या पेटंटची मागणी केली होती. टाटा मोटर्स कंपनी ही देशी कंपनी आहे आणि टाटा कंपनीचं देश कार्यात नेहमीच अधिक योगदान असते म्हणून याच कंपनीला त्यात राहुल बुऱ्हाणपुरे यांनी आपलं पेटंट दिले.

 

 

● प्रदूषण नियंत्रण करणारा पार्ट तयार केला

 

सध्याच्या वाहनांमध्ये इ. जी.आर सिस्टमचा वापर केला जातो. या पार्टचे काम प्रभावीपणे होण्यासाठी पीसीएम या सेंसरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. सायलेन्सरमधून बाहेर फेकली जाणारी ३० टक्के प्रदूषित हवा या पार्टमुळे पुन्हा रिसायकल होऊन इंजिन मध्ये सोडली जाते. यामुळे प्रदूषणात ३० टक्के एवढी घट होईल, याशिवाय इंधनाची ही १० टक्के बचत होते, असं राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सांगितले.

 

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Tatacars #patent #part #Marathmola #engineer #Solapur, #टाटा #गाड्या #सोलापूर #मराठमोळ्या #इंजिनिअर #पार्ट #पेटंट, #राहुलबु-हाणपुरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘मन की बात’ न ऐकल्याबद्दल विद्यार्थ्यांना 100 रुपयांचा दंड
Next Article मुलाची करणी, बापाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?