Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संविधानाचा अवमान करणा-या प्रविण तरडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

संविधानाचा अवमान करणा-या प्रविण तरडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 1:32 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

टेंभुर्णी : भारतीय संविधान हे देशासाठी पविञ ग्रंथ आहे. या संविधानाच्या प्रतिवर अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे याने देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.

प्रवीण तरडे याने त्याच्या घरी गणपतीची स्थापना केलेली आहे. परंतु ती करीत असताना त्याने जाणून-बुजून खोडसाळपणाने पवित्र ग्रंथावर म्हणजेच संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे. यातून भारतीयांचा व संविधानाचा अपमान झाला आहे. यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माढा तालुका वंचित आघाडीचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या मागणीचे निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशचे सहाय्य पोलीस निरीक्षक शितोळे यांना आज रविवारी देण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महाचिव -विशाल नवगिरे, राहुल चव्हाण, उपाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, शहराध्यक्ष विशाल मिसाळ, प्रसिद्धीप्रमुख रणजित गायकवाड, ॲड. जुगल खरात, वामन अडसूळ, राजू वाघमारे उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #प्रवीणतरडे #संविधानग्रंथ #देशद्रोह #गुन्हा #टांभुर्णीवंचित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त 15 हजार 474; एकूण मृत्यू 655 तर 11 हजाराहून जादा कोरोनामुक्त
Next Article पुणेकरांसाठी सुखद वार्ता : पीएमपीएमएलची सेवा ३ सप्टेंबरपासून सुरू

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?