Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणेकरांसाठी सुखद वार्ता : पीएमपीएमएलची सेवा ३ सप्टेंबरपासून सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पुणेकरांसाठी सुखद वार्ता : पीएमपीएमएलची सेवा ३ सप्टेंबरपासून सुरू

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 2:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : कोरोना विषाणूंची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, मागील पाच महिन्यांपासून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे पीएमपीएमएल बंद ठेवण्यात आली होती. आता पुणे शहरात पीएमपीएमएल ३ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेत बैठक पार पडली. राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन शिथील करण्यात आला. त्यानुसार शहरातील सर्व परिस्थिती पूर्ववत येण्यास मदत झाली आहे.

आता शहरातील सर्व नागरिकांचा विचार करता आणि पीएमपीएमएल सुरू करण्याची मोठ्या प्रमाणावर होत असलेली मागणी,  लक्षात घेता पुणे महापालिकेत दोन्ही महापालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गात बैठक झाली. त्यामध्ये दीर्घ काळ चर्चा देखील झाली असून पीएमपीएमएल ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच प्रतिबंधीत क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीएमएलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महामंडळाकडील एकूण १३ डेपोंच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील प्रमुख रस्ते उपनगर या ठिकाणावरील गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळ आणि सायंकाळी पीएमपीएमएलची शटल सेवा सुरू राहणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक बसमध्ये केवळ ५० टक्के प्रवासी असणार आहे. तसेच बसमध्ये प्रत्येक आसनावर मार्कींग हे पेटींगद्वारे करण्यात आले असून प्रवाशांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #पुणे #पीएमपीएमएल #सेवा #चालू #सार्वजनिक #वाहतूकव्यवस्था
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संविधानाचा अवमान करणा-या प्रविण तरडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
Next Article महाविकास आघाडीतील नेते शेतीप्रश्नावर आमने-सामने; कृषी खातं झोपलं आहे की काय ? संतप्त सवाल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?