Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि प सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि प सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले

Surajya Digital
Last updated: 2023/05/18 at 4:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पंढरपूर : सोशल मीडियावर मी आत्महत्या करण्यास जात असून माझा शोध घेऊ नका अशा प्रकारची पोस्ट टाकून गेले दोन दिवस बेपत्ता असणारे भोसे जि प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे करकंब पोलीसांना सापडल्याची माहिती करकंब पोलीस स्टेशन चे स पो नि निलेश तारू यांनी दिली. Former district member Balasaheb Mali, who disappeared due to suicide, was finally found by Pandharpur Karakamba Police

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोसे जी प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी हे त्यांचे पेट्रोल पंपावरील मॅनेजर तानाजी कोळी याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्यास जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस स्टेशन येथे दिली होती.

जि. प. सदस्य व दत्तकृपा पेट्रोलपंपाचे मालक बाळासाहेब माळी दि. 15 रोजी रात्री 9 च्या सुमारास बेपत्ता झाले होते. यावेळी त्यांनी माझा शोध घेऊ नका असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांचा साथीदार बंडू भुईरकर यांच्यासह बेपत्ता झाले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

अखेर बुधवारी (दि.17) दुपारी 11 च्या सुमारास भुईरकर यांनी त्यांच्या मोबाईल वरून सज्जन भोसले, पंढरेवाडी यांना गोंदवले येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी बाळासाहेब माळी यांचे चुलत बंधू रामदास माळी यांना सोबत घेऊन तात्काळ गोंदवले गाठले. करकंब पोलिसांची मोबाईल लोकेशन तपासणी सुरू असल्याने त्यांना ही गोंदवले लोकेशन आढळून आले. त्यामुळे करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि यांचे पथकही तेथे पोहचले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणी करून बाळासाहेब माळी व बंडू बुईरकर यांना रात्री 8 च्या सुमारास करकंब पोलिसांत घेऊन आले.

सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शना खाली स पो नि निलेश तारू यांनी एक पथक तयार करून श्री माळी यांचे तपासासाठी पाठविले सदर पथकाने मोबाईल सी डी आर व गोपनीय बातमीदार यांचे सहकार्याने गतीने तपास करून सातारा जिल्हातील गोदवलेकर महाराज मठासमोर माळी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि निलेश तारू करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Formerdistrict #member #BalasahebMali #disappeared #dueto #suicide #finally #found #by #Pandharpur #Karakamba #Police, #आत्महत्या #गायब #माजी #जिल्हापरिषद #सदस्य #बाळासाहेबमाळी #सापडले #करकंब #पोलीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांचे स्वप्न भंगले
Next Article मोहोळ । लग्नासाठी वकीलमामाला पिस्तूलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?