Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ नगरपरिषदेचे साचलेल्या कच-याकडे दुर्लक्ष; शिवसेनेचे कार्यालयातच कचरा टाकून आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मोहोळ नगरपरिषदेचे साचलेल्या कच-याकडे दुर्लक्ष; शिवसेनेचे कार्यालयातच कचरा टाकून आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2020/08/25 at 7:48 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ नगर परिषदेस वारंवार सांगून ही कचरा उचलला जात नसल्याने मोहोळ शहर शिवसेनेच्या वतीने आज नगर परिषद कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले.

मोहोळ शहरात कचरा व तुंबलेल्या गटारी, यामुळे सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . त्यात सध्या पावसाळा सुरू आहे. कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. शहरात डासाचा प्रादुर्भावही वाढल आहे. डेंगू सारखे साथीचे आजार होऊ शकतात. यासाठी नगरपरिषदेस वारंवार सांगूनही साफसफाई केली नाही. कचरा उचलला जात नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यामुळे नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे व उदासिनतेमुळे मोहोळ शहर शिवसेनेच्या वतीने मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मोहोळ शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, गणेश क्षिरसागर, राजाभाऊ गुंड, महेश देशमुख, किरण फोफळकर, जयपाल पवार, छोटू हाईगडे, सुलतान इनामदार, ओमर शेख, शाहुराजे बरकडे, प्रफुल कुंभार उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मोहोळ #नगरपरिषद #कचरा #शिवसेना #आंदोलन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नान्नजमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
Next Article 7 आणि 8 सप्टेंबरला विधिमंडळ पावसाळी अधिवेशन; सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून होणार अधिवेशन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?