Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ड्रग डिलरच्या संपर्कात होती रिया; व्हॉटसॲप चॅटवरुन खुलासा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

ड्रग डिलरच्या संपर्कात होती रिया; व्हॉटसॲप चॅटवरुन खुलासा

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 12:18 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आरोपी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरु केली आहे. या तपासातून खुलासा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती एका ड्रग डीलरच्या संपर्कात होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकरणी पुढील तपासासाठी ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ची मदत मागितली आहे. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने एनसीबीला पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये याप्रकरणातील ड्रग अँगलचा तपास करण्यासाठी मदत मागितली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल तर नाही हे जाणून घेण्याचा हेतू आहे.

ईडीने बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारावर 31 जुलै रोजी मनी लॉन्ड्रिंग केस दाखल केली होती. बिहार पोलिसांनी हा एफआयआर सुशांत सिंह रापजूतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर दाखल करून घेतला होता. या प्रकरणी याआधीच ईडीने सुशांतचे वडील, सुशांतची बहिण प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांचे जबाब नोंदवले आहेत. ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, वडिल इंद्रजीत यांचे जबाबही नोंदवले आहेत. याव्यतिरिक्त ईडीने सुशांतचा माजी मॅनेजर, रूममेट सिद्धार्थ पिठानी, हाऊस मॅनेजर सॅमुअल मिरांडा, सीए संदीप इत्यादींची चौकशी केली आहे.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #रिया #ड्रग्ज #डिलर #संपर्कात #व्हाटसआप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रशांत भूषण यांना इशारा देऊन सोडून द्या; सरकारी वकिलाची न्यायालयात सूचना
Next Article काहीही झाले तरी माझा पाठिंबा भारतालाच; लग्नापूर्वीच सानियाने शोएबशी केलंय स्पष्ट

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?