Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन धन्य झालो -माजी खासदार राहुल शेवाळे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन धन्य झालो -माजी खासदार राहुल शेवाळे

admin
Last updated: 2024/08/18 at 2:27 PM
admin
Share
1 Min Read
SHARE
अक्कलकोट:-( प्रतिनिधी):-
 श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त या नात्याने आज अनेक दिवसानंतर स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन धन्य झालो असल्याचे मनोगत मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी मा.खासदार राहुल शेवाळे यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. या प्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे बोलत होते. पुढे बोलताना राहुल शेवाळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्ती कार्याचा आलेख उंचावण्याचा मान मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांना लाभलेला आहे. त्याचा वारसा त्यांनी आपले सुपुत्र प्रथमेश इंगळे यांना घेऊन भक्तीने चालवीत आहेत. त्यांच्या या कार्यास आपल्या शुभेच्छा असल्याचे मनोगतही याप्रसंगी राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, धनराज शिंदे आदींसह शेवाळे कुटुंबीय उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री स्वामी समर्थ भाविकांसाठी न्यासाचे पुढील मास्टर प्लॅन देखील अतिशय सुनियोजित : नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
Next Article माहेरहून लाख रुपये आणण्यासाठी विवाहीतेचा मानसिक व शारीरिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?