Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते येवती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते येवती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

admin
Last updated: 2024/08/19 at 12:10 AM
admin
Share
2 Min Read
SHARE
पंढरपूर /प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी केलेल्या मागणीनुसार  मोहोळ तालुक्यातील येवती येथील चार रस्त्यासाठी 80 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यांचे कामाचा शुभारंभ राजू खरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्ध शेत पानंद  रस्ते मधून रस्ते मंजूर करण्यात आले आहेत.
 या मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यामध्ये   येवती येथील नेताजी भोंगाळे शेत ते तुंगत नाला रोड २० लाख,   आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी भोंगळे शेत रस्ता२० लाख, पाटोळे वस्ती ते भोंगाळे वस्ती२० लाख,येवती पापरी रस्ता ते सचिन कवडे वस्ती रस्ता,२० लाख. असे एकूण 80लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याप्रसंगी शुभारंभ प्रसंगी येवती गावचे सरपंच बालाजी खुर्द, सर्जेराव दाजी चवरे ज्योतीराम गोडसे, पापरी गावचे सरपंच, सौदागर खडके, नेपतगाव सरपंच पांडुरंग फरकाळे, रामहिंगणी सरपंच संभाजी लेंगरे, पाटकुल गावचे उपसरपंच गणेश नामदे, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी बंडलकर, धनंजय खरे किरण पाटोळे, योगेश भोंगळे, विजय खरे, मौला बागवान, शिवा पवार, तात्या खुर्द, विनोद खुर्द, शुभम शितोळे, संदेश रंदवे, समाधान यादव, संजय मस्के, समाधान बाबर, मधुकर शितोळे, कालिदा शितोळे, अविष्कार शिंदे, आप्पा शितोळे, आनंद राजगुरू, सुधाकर शितोळे, अण्णा गोडसे, अशोक पाटोळे, बाळासाहेब पाटोळे शामराव व्यवहारे, माजी सरपंच संतोष शितोळे, पोपट गोडसे, नवनाथ भंडलकर, सचिन शितोळे, राहुल नागटिळक, अंकुश खुर्द, चंद्रकांत खुर्द, मुकेश गोडसे, आनंद जाधव, संजय गोडसे, समाधान साठे, अनिल खुर्द, नाना नवगिरे,अरुंद गोडसे, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्विफ्ट कार व आयशर टेम्पोच्या समोरासमोरच्या धडकेत बहीण भाऊ ठार
Next Article समाज व्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची:साठे

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?