Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी – सुधीर मुनगंटीवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी – सुधीर मुनगंटीवार

admin
Last updated: 2025/03/16 at 5:36 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.)।

स्त्री ही शक्ती आहे. तिला योग्य संधी मिळाल्यास ती कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जाऊ शकते. महिला केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकते. विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोंभूर्णा येथे आयोजित महिला सांस्कृतिक महोत्सव व कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात आ. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला सपनाताई मुनगंटीवार, संध्याताई गुरनुले, अल्काताई आत्राम, सुलभाताई पिपरे, विद्याताई देवाडकर आदींची उपस्थिती होती.

आमदार मुनगंटीवार म्हणाले, केवळ सांस्कृतिक सादरीकरणच नव्हे तर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी देखील या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात बोलताना सपनाताई मुनगंटीवार म्हणाल्या, स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती असते. महिलांनी निश्चय केला तर संपूर्ण जग जिंकू शकते. “महिला सृष्टी सृजनाचे, संगोपनाचे, नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. आई ही प्रथम गुरु असते. ती समाजात चांगले संस्कार रुजवते. महिलांनी आपल्या दैनंदिन कार्यासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी. कारण सशक्त महिला सशक्त समाज व सशक्त देश घडवू शकते जे देशाच्या विकासाची खरी ताकद आहे, असे मत सौ. सपनाताई मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित महिलांची गर्दी पाहून या कार्यक्रमाच्या निमित्ताने जणू शक्तिपीठच अवतरले आहे, असे वाटत असल्याचे सपनाताई मुनगंटीवार म्हणाल्या.

You Might Also Like

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुनीता विलियम्स ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार, क्रू १०मधील सहकाऱ्यांना पाहून आनंद
Next Article मध्यप्रदेशातील रुग्णालयात भीषण आग, १९०हून अधिक रुग्णांची सुटका

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?