Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात 916 मध्ये 29 कोरोनाग्रस्त; दोन मृत्यू तर एकूण कोरोनामुक्ती पाच हजाराच्या उंबरठ्यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहरात 916 मध्ये 29 कोरोनाग्रस्त; दोन मृत्यू तर एकूण कोरोनामुक्ती पाच हजाराच्या उंबरठ्यावर

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 9:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी 916 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 29 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर दोन रूग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील बळी संख्या 405 झाली आहे. तर एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 6 हजार 411 झाली आहे.

बुधवारी 29 कोरोनाग्रस्ताची भर पडली आहे. तब्बल 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 10 पुरूष आणि 9 महिला रूग्णांचा समावेश आहे. शेळगी परिसरातील 59 वर्षाच्या महिलेचा यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तर बसवराज नगर जुुळे सोलापुरातील 58 वर्षाच्या पुुरूषाचा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 411 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 744 तर 2 हजार 667 महिला रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 405 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 271 तर महिला 134 रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 916 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 887 अहवाल निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 59 हजार 345 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 52 हजार 715 तर 6 हजार 411 पॉझिटीव्ह अहवाल आढळून आले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 43 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 996 आहे. कोरोनामुक्तीचा आकडा पाच हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #सोलापूर #शहर #मृत्यू #कोरोनामुक्ती #पाचहजार #उंबरठ्यावर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पारधी कुटुंबात झालेल्या वादातून महिलेस पेट्रोल टाकून पेटवले; 14 जणांवर गुन्हा दाखल, आठजणांना अटक
Next Article विविध मागण्यांसाठी राज्यभर आज परिचारिकांनी केले दोन तास कामबंद आंदोलन

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?