Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत कोरोनाचा कहर : आज 23 मृत्यू तर 444 नवीन रुग्ण, रुग्णसंख्या 9 हजार पार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सांगलीत कोरोनाचा कहर : आज 23 मृत्यू तर 444 नवीन रुग्ण, रुग्णसंख्या 9 हजार पार

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 11:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : सांगलीत कोरोनाचा कहर झाला आहे. सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रात आज अखेर 5 हजार 417 रुग्णसंख्या झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात 23 मृत्यू झाले आहेत. तर नवीन 444 बाधित रुग्णांची भर पडलीय. जिल्ह्यातील 5 हजार 759 रुग्ण आज अखेर बरे झाले आहेत.

आता सांगली जिल्ह्याची रुग्णसंख्या 9 हजार 414 वर पोहोचली आहे. आज आखेर 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उपचाराखाली 3 हजार 272 रुग्ण आहेत. बुधवारी 1336, rt-pcr टेस्ट घेण्यात आलेल्यापैकी 324 रुग्ण आढळून आले. 440 अँटीजन टेस्टपैकी 136 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तालुकानिहाय बुधवारची नवीन पॉझिटिव्ह रुग्णसंख्या – आटपाडी 16, जत 2, कडेगाव 14, कवठेमहांकाळ 35, खानापूर 13,मिरज 56,पलूस 45, शिराळा 20, तासगाव 33, वाळवा 15, सांगली 116, मिरज 79, असा समावेश आहे.

आजच्या मृतांमध्ये सांगली, मिरज, कुंडल, तासगाव, आष्टा,कवलापूर, मालगाव, पलूस, मालेवाडी, बुधगाव, कचरेवाडी, लिंगनूर, मनेराजुरी, उपळावी, मसुचीवाडी,वाळवा, येथील रुग्णांचा समावेश आहे.

530 रुग्ण अतिदक्षता विभागात सध्या उपचार घेत आहेत. यापैकी 417 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. बाकीचे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आज एकूण 207 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज अखेरची रुग्णसंख्या 9 हजार 414 वर पोहोचली असली तरी यापैकी 5 हजार 759 रुग्ण बरे झाले आहेत . प्रत्यक्ष उपचारास खाली 3 हजार 272 रुग्ण आहेत.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #सांगली #कोरोनाकहर #आज23मृत्यू #नऊहजारपार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विविध मागण्यांसाठी राज्यभर आज परिचारिकांनी केले दोन तास कामबंद आंदोलन
Next Article पिकअपच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; चालकाने ठोकली धूम

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?