Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिमण्यांसाठी छोट्या भांड्यात खाद्य व पिण्याचे पाणी ठेवा – लातूर जिल्हाधिकारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

चिमण्यांसाठी छोट्या भांड्यात खाद्य व पिण्याचे पाणी ठेवा – लातूर जिल्हाधिकारी

admin
Last updated: 2025/03/21 at 12:39 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लातूर, 21 मार्च (हिं.स.)।

जागतिक चिमणी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वृक्षांवर धान्य व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. वन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी उन्हाळा लक्षात घेवून लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरातील वृक्षावर चिमण्यांसाठी अशाप्रकारे छोट्या भांड्यात खाद्य व पिण्याचे पाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिमण्यांसाठी धान्य व पिण्याचे पाणी ठेवण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी स्वतःच्या निवासस्थानीही वृक्षांवर चिमण्यांसाठी अशी सुविधा केली. तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनीही आपल्या घराच्या बाल्कनीत, परिसरातील वृक्षांवर पक्ष्यांसाठी अशाप्रकारे धान्य व पाणी ठेवण्याचे आवाहन केले.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सहा हजाराला नडला, लाचेच्या जाळ्यात अडकला
Next Article आयपीएल आधीच बीसीसीआयने घेतला चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?