Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कसारा घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला; दोघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कसारा घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला; दोघांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/03/21 at 4:15 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नाशिक, 21 मार्च (हिं.स.)।

मुंबई आग्रा महामार्गावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला हा ट्रक दरीत कोसळला. ही घटना आज पहाटे घडली. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. ह्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्ण सिमेंट पसरले आहे.

महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीमला माहिती मिळताच त्यांनी मदतकार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर कडून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. MH18 BG 9004 ह्या ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी वय 28 रा. अक्सा कॉलनी मालेगाव आणि त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंध्र प्रदेशच्या भाविक महिलेचे ८ तोळ्यांचे दागिने लंपास
Next Article एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?