Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विरुष्काच्या घरी जानेवारीत हलणारा पाळणा; विराटने दिली सोशलमीडियावरुन माहिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

विरुष्काच्या घरी जानेवारीत हलणारा पाळणा; विराटने दिली सोशलमीडियावरुन माहिती

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 12:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : क्रिकेट आणि सिनेक्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत असलेले जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का यांचा उल्लेख करावा लागेल. कारण या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम हे जगजाहीर आहे. त्यातच आता त्यांच्या या प्रेमाच्या झाडाला मोहर फुटणार आहे. कारण नवीन वर्षात कोहली कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज स्वतः विराट कोहलीने दिली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोला जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार, असे कॅप्शन दिले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आदर्श जोडींपैकी एक मानली जाते. आता विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर करत, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन देत. जानेवारी 2021 ला नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले. विराटनं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे. विराटनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विराट आणि अनुष्का यांचा विवाह डिसेंबर 11, 2017 रोजी इटलीमध्ये झाला. मोजक्या लोकांसह विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये विराट-अनुष्काची जोडी विरुष्का म्हणून प्रसिद्ध आहे.

विराट सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएइला आला असून अनुष्का मुंबईत आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विराट-अनुष्का एकत्र मुंबईतील त्यांच्या घरी होते. याकाळात दोघांनी क्वालिटी टाइम घालवला. याचे फोटो आणि व्हिडीओ विराट-अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असतं. विराट आणि अनुष्कानं दिलेले हे सरप्राइज चाहत्यांसाठी खास आहे

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #विरुष्का #विराट #अनुष्का #पाळणा #बाप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ग्राहकांच्या नकळत त्याचं बँक खातं हळूहळू रिकामी करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध
Next Article अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी; कोण आहे हा खंडणीखोर ?

Latest News

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
देश - विदेश June 30, 2025
येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे
देश - विदेश June 30, 2025
अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक
देश - विदेश June 30, 2025
तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
देश - विदेश June 30, 2025
सीमेजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी गाईडला भारतीय लष्कराने घेतले ताब्यात
देश - विदेश June 30, 2025
कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?