Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तर शिवभक्त राहणार पोलिसांसोबत; पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

तर शिवभक्त राहणार पोलिसांसोबत; पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक

admin
Last updated: 2025/03/22 at 2:03 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

प्रतिनिधी
सोलापूर : कायद्याचे रक्षण करण्याबरोबरच, समाजातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणार्‍या पोलिसांच्या विरोधात औरंगजेबचे समर्थक जर असतील तर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त पोलिसांसोबत असतील असे ठणकावून सांगत शुक्रवार (ता.21)सोलापुरातील हुतात्मा चौकात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळच्यावतीने पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

दरम्यान महाराष्ट्र पोलीस जनतेच्या सेवेसाठी,रक्षणासाठी अहोरात्र काम करत असताना जर पोलिसांवरच औरंगजेगब प्रेमी हल्ले करत असतील तर महाराष्ट्रात तमाम शिवभक्तांना या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असे यावेळी सुचित करण्यात आले.

नागपूरच्या घटनेत औरंगजेब समर्थकांनी तील पोलीस उपायुक्त यांच्यावर हल्ला केले. 40 पोलीस कर्मचारी जखमी केले आणि महिला पोलिसांचा विनयभंग केला. या घटनेचा तीव्र निषेध यावेळी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.

नागपूर प्रकरणातील सर्व दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांची धिंड काढून त्यांच्यावर मकोका लावावा, दंगल घडवून आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याबद्दल दोषींनी प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात मावळे जनतेच्या रक्षणासाठी लढत होते, त्याप्रमाणे सध्या स्थितीत शिवभक्त आहेत, असे मनोगत मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी व्यक्त केले

 

यावेळी निशांत साळवे, राजाभाऊ घेजगे, राहुल दहिहंडे, लोकेश इराकशेटी,गणेश माळी,अजिंक्य शिंदे,सौदागर क्षीरसागर,पवन आलुरे,नागेश भोसले,सागर गायकवाड,सुमंत जगदाळे आदी जण उपस्थित होते.
———————
फोटो ओळ : सोलापूर : पोलिसांच्या समर्थनार्थ, पोलिसांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालताना मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ती’ महिला अटकेत, 3 कोटी मागितल्याचा धक्कादायक प्रकार
Next Article डॉ. माने-देशमुखांचा मृत्यू ह्दय विकारानेच;

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?