Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दादाचा व्रत धनु आणि तेजूच्या आयुष्यात संसार सुख आणेल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

दादाचा व्रत धनु आणि तेजूच्या आयुष्यात संसार सुख आणेल

admin
Last updated: 2025/03/22 at 3:33 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 22 मार्च (हिं.स.)।’लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्याच्या घरावर संकटं येत असल्याने दादा व्रत करण्याचा निर्णय घेतो. मात्र, संपूर्ण गावाला हे व्रत नको आहे. गावकऱ्यांचा विरोध असूनही, दादा आपल्या निर्णयावर ठाम आहे. तुळजाही बहिणींना धीर देते आणि त्यांना आधार देते. वडिल्यांच्या हट्टाखातर जिम सिन्ना धनूसोबत लग्न करण्यास तयार झालाय. लग्नाच्या विधी सुरू होतात, पण जिम सिन्ना अजिबात आनंदी नाहीये.

दुसरीकडे, तुळजा सूर्याच्या आईसाठी म्हणजेच आशासाठी वकील उपलब्ध करून देते आणि त्यामुळे आशाला पॅरोलवर मुक्तता मिळते.आशा घरी येते आणि नकळत सर्व विधी तिच्या हातून पूर्ण होतात. दरम्यान, शत्रू सूर्याला आपली चूक कबूल करून विश्वास मिळवण्यासाठी गुलामासारखे काम करवून घेतोय. जालिंदर असहाय्य आहे. सूर्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. लग्नानंतर, धनू, जिम सिन्नाच्या घरी जाते. पहिल्याच रात्री जिम सिन्ना आपलं सत्य तिच्यासमोर उघड करणार आहे. धनू ते ऐकून हादरते. हे कटू सत्य स्वीकारून धनु त्याच्यासोबत सगळं निभावून न्यायचा निर्धार करते. तर, इकडे शत्रू तेजुला न सांगता मंजुळाला भेटायला जातो.

——————–

हिंदुस्थान समाचार / मेघा माने

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अविस्मरणीय ‘इस्रो’ सफरीवरून सिंधुदुर्ग जिप शाळातले विद्यार्थी परतले
Next Article शासनाकडून घेतला बोगस पुरस्कार, मोहोळ नगरपंचारतीचा ‘प्रताप’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?