Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोटला नव्या परी आल्या परी? पण कोणासाठी?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

अक्कलकोटला नव्या परी आल्या परी? पण कोणासाठी?

admin
Last updated: 2025/03/23 at 11:03 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

अक्कलकोट आगारासाठी नव्या दहा एस.टी. बसेस दाखल!,त्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले उद्घघाटन

अक्कलकोट 🙁 रविकांत धनशेट्टी):-

अक्कलकोट आगारात एस.टी. महामंडळाच्या नव्याने १० बसेस शनिवारी दाखल झाल्या.त्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट आगार येथे उपस्थित राहून या बसेसचे विधिवत पूजन केले.यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर अक्कलकोट आगार येथे उपस्थित राहून या बसेसचे विधिवत पूजन केले. असल्याचे सांगून, पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील एस.टी. सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने सातत्याने पावले उचलत आहोत. अक्कलकोट आगारात भविष्यात आणखी नव्या एस.टी. बसेस, सुधारित सेवा आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा निर्धार आहे.असे आ सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

याप्रसंगी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, विभागीय यंत्र अभियंता (चा) सौ. शितल बिराजदार, विभागीय स्थापत्य अभियंता तुषार चौधरी, विभागीय कर्म वर्ग अधिकारी सौ. मालन बनसोडे, आगार व्यवस्थापक रणजित साळवे, वाहतूक निरीक्षक नागेश रोडगे, वाहतूक निरीक्षक पवन हनगल, प्रभारक संजय कांबळे, शिवशरण जोजन, मल्लिनाथ स्वामी, परमेश्वर यादवाड, संजय देशमुख, अविनाश मडिखांबे, यशवंत धोंगडे, अप्पासाहेब पाटील, प्रभाकर मजगे, महेश जानकर, भिमराव साठे, विलास गव्हाणे, राजेंद्र बंदिछोडे, नन्नूभाई कोरबू, दत्तात्रय मुनाळे, निजप्पा गायकवाड, प्रदिप पाटील, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, धोंडप्पा बनसोडे, विनोद मोरे, अतिष पवार, सचिन पवार, राहूल काळे, यासह आगारातील असंख्य वाहक-चालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या पण नेमकी कुठे?
Next Article ठाणे – तीव्र उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी जाळीचे आच्छादन

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?