सोलापूर दि. 24 (जिमाका) दक्षिण सोलापूर तालुक्याअंतर्गत 2024-25 च्या आमसभेचे आयोजन दिनांक 28 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह, रंगभवन चौक, सोलापूर येथे केलेले आहे.
तालुक्यातील तमाम आजी, माजी खासदार, आमदार, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे, संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, तालुक्यातील सर्व सज्ञान नागरिक यांनी आमसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन दक्षिण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी