Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘या’ न्यायालयात ऑनलाईनचे वावडे, गैरसोय काय होतेय ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

‘या’ न्यायालयात ऑनलाईनचे वावडे, गैरसोय काय होतेय ?

admin
Last updated: 2025/03/27 at 11:44 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

बार्शी प्रतिनीधी –

महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुनावणी यंत्रणा असली पाहिजे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिले असताना ही बार्शीच्या न्यायालयात अशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका संशयास्पद मृत्यूच्या संदर्भातील बार्शी न्यायालयातील केस मध्ये अँड असीम सरोदे यांनी युक्तिवाद करावा अशी या प्रकरणातील व्यक्तीची इच्छा. त्यामुळे त्यांनी न्यायालयात विनंती अर्ज देऊन अँड.असीम सरोदे यांना बार्शी न्यायालयात युक्तिवाद करू द्यावा अशी विनंती करण्यात आली. एकदा केलेला अर्ज न्यायालयातून गहाळ झाला तर दुसऱ्यांदा अर्ज करण्याचा प्रयत्न केला तेव्हा न्यायालयाने अर्जच घेण्यास नकार दिला. पक्षकारांच्या हक्कांचे हे उल्लंघन आहे अशी माहिती पक्षकार संघाचे सदस्य मनीष देशपांडे यांनी दिली.

बार्शी येथील ज्या न्यायव्यवस्थेने अर्ज घेण्यास नकार दिला आहे त्या न्यायालयाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचा अपमान केला आहेच परंतु पक्षकाराला व त्यांच्या वकिलांना तंत्रज्ञानिक सोयी वापरण्याचा अधिकार पासून वंचित ठेवले आहे. हे अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे असे मत अँड असीम सरोदे यांनी म्हटले.

ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेण्याची परवानगी आणि व्यवस्था करावी याबाबतचा अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात आला आहे. यानंतरही योग्य

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाप रे! सोलापूर हादरले, कारण काय ? काय असं घडलं?
Next Article सोलापुराच्या ‘एनटीपीसी’ वीज 6209 मिलियन युनिट्स वीजनिर्मिती, फायदा काय अन् कोणाला ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?