Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘या’ जिल्ह्यातील ६ हजार लाडक्या बहिणींच्या कर्जांचे पोस्टमार्टम , कोण ठरणार अपाञ ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

‘या’ जिल्ह्यातील ६ हजार लाडक्या बहिणींच्या कर्जांचे पोस्टमार्टम , कोण ठरणार अपाञ ?

admin
Last updated: 2025/03/27 at 11:58 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – जिल्ह्यातील अजूनही 6 हजाराच्या वर लाडक्या बहिणींचे अर्ज पडताळणीचे काम सुरूच असून भरलेल्या अर्जावर नव्याने शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणेअनेक प्रकारच्या त्रुटी दिसत आहेत .मुख्य म्हणजे अर्जावर लाडक्या बहिणीचे आधार क्रमांक अजूनही जुळत नसल्याची माहिती पडताळणीतून समोर आली आहे.

जास्त अर्ज भरून घेऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला .यामुळे पडताळणी न करता अर्ज भरून घेतले गेले त्यामुळे महिलांना लाभाची रक्कम दिली . राज्य सरकारने जवळपास सहा हफ्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाभार्थ्यांची चौकशी सुरू झाली . त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली . अशातच या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज भरत असताना महिलांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती पडताळणीमध्ये समोर आली आहे.

लाभार्थ्यांच्या गेल्या काही दिवसापासून अडचणी सुरू झाल्या आहेत . यामध्ये कोणत्या महिलांना घरी चार चाकी आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरताना चुकीचे आधार क्रमांक दिले एक लाभार्थी अनेक ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचेही माहिती घेण्यात येत आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत अशा महिला लाभार्थ्यांची माहिती घेऊन अद्यावत करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लाभार्थ्याच्या किंवा कुटुंबियांच्या नावे चार गाडी आहे का अशा. ही लाभार्थ्यांची यादी सुरू असल्याचे सांगण्यात आले
गाव पातळीवरील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणे शक्य नसल्याने पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सध्या पडताळणीचे काम सुरू आहे. ज्या लाभार्थी महिलांनी चुकीची माहिती कागदपत्रे व आधार क्रमांक दिले आहेत. त्यांचेही माहिती अद्यावत करण्याचे काम प्रशासन करत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनीच्या आंदोलनाचं पाणी उफाळले, ‘हे’ देणार धरणग्रस्तांसाठी व्यापक लढा
Next Article सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?