Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ

admin
Last updated: 2025/03/28 at 5:34 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 2 टक्के वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के होईल.

यापूर्वी जुलै 2024 डीए 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ केल्याने त्याचा फायदा 68 लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे 42 लाख पेन्शनधारकांना होईल. महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देणारा आणि त्यांचे वेतन राहणीमानाच्या वाढत्या खर्चाशी सुसंगत राहावे, यासाठी दिला जाणारा आर्थिक लाभ समजला जातो.

You Might Also Like

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली

इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर

इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट

क्रोएशियाच्या पंतप्रधानांकडून मोदींना संस्कृत व्याकरण पुस्तक भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान रविवारी नागपूर दौऱ्यावर
Next Article म्यानमार व थायलंडच्या भूकंपावर मोदींनी व्यक्त केली चिंता

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?