Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: म्यानमार व थायलंडच्या भूकंपावर मोदींनी व्यक्त केली चिंता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

म्यानमार व थायलंडच्या भूकंपावर मोदींनी व्यक्त केली चिंता

admin
Last updated: 2025/03/28 at 5:37 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपांबद्दल चिंता व्यक्त केली.

या आपत्तीमुळे बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि क्षेमकुशलतेसाठी त्यांनी मनापासून प्रार्थना केली. या कठीण प्रसंगामध्‍ये म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांना आणि लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास भारत सज्ज असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) लिहिलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की,

म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी आपल्याला चिंता वाटते. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि क्षेमकुशलतेसाठी प्रार्थना करत आहे. या संकटसमयी भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याची सूचना केली आहे. तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारांशी संपर्कामध्‍ये राहण्यास सांगितले. –

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ
Next Article महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – आदिती तटकरे

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?