Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देवघरासाठी मिनी गुढी 60 ते 300 रुपयांपर्यंत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

देवघरासाठी मिनी गुढी 60 ते 300 रुपयांपर्यंत

admin
Last updated: 2025/03/29 at 12:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

फ्लॅट संस्कृतीमुळे गुढ्यांची उंची कमी‎अमरावती, 29 मार्च (हिं.स.)।साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीची पूजा करून नववर्षाचे स्वागत केले जाते. पूर्वीच्या काळी उंच-उंच गुढी उभारण्याची स्पर्धा असायची; परंतु आता फ्लॅट संस्कृती आल्याने गुढ्यांची उंची कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात रेडिमेड मिनी गुढी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्या ६० रुपयांपासून ते ३५० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा मागणी २० टक्क्यांनी वाढल्याने व्यावसायिक सांगतात.

रेडिमेड गुढी ही कमी जागेत उभारता येते. त्यामुळे छोटी काठी, छोटा तांब्या, नक्षीदार साडी आणि त्यावरील नाजूक सजावट अशी भुरळ पाडणारी गुढी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुकलेल्या लाकडापासून तयार केलेल्या छोट्याशा गुढ्या बाजारात उपलब्ध आहेत. सर्वात लहान ६० रुपयांची तर सर्वात मोठी ३०० ते ३५० रुपयांपर्यंतची गुढी आहे. गुढीसाठी विविध प्रकारचे कापड बाजारात नव्याने दाखल झाले आहेत. खणाचे कापड आणि पैठणी महिलांना आकर्षित करत आहे. २०, २८ आणि ३६ इंच अशा स्वरूपातील कापड लहान-मोठ्या गुढीसाठी उपलब्ध आहेत. त्यांची किंमत २०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. मागणीत झाली वाढ पूर्वीच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांपासून रेडिमेड गुढीला मागणी वाढली आहे.

मागच्या वर्षाच्या तुलनेने ही मागणी २० टक्के जास्त आहे. लहान गुढी देवा जवळ ठेवता येत असल्याने तिला मागणी आहे. – संजय पाटील, विक्रेता. पारंपरिक गुढ्यांचे यंदाही ठरणार आहे आकर्षण पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी शहरातील बाजारात दिसून येत आहे. यात मोची गल्ली, जवाहर गेट, अंबा मंदिर परिसर, राजापेठ, नवाथे, राजकमल चौक, इतवारा लहान, पण दिसायला सुंदर असलेल्या रेडिमेड गुढीला ग्राहकांची अधिक पसंती आहे. खणाचे कापड, सोनेरी लेस आणि सोनेरी गोंड्यांनी गुढीचे वस्त्र सजवले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गोंदिया – चिचगड वनपरीक्षेत्रात वाघाचा मृत्यु
Next Article नागरिकाच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे बावनकुळे यांचे निर्देश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?