Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मालमत्ता कर वसूलीसाठी मनपा मध्‍य झोन क्र.२ ची धडक जप्‍ती मोहिम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मालमत्ता कर वसूलीसाठी मनपा मध्‍य झोन क्र.२ ची धडक जप्‍ती मोहिम

admin
Last updated: 2025/03/29 at 12:20 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 29 मार्च (हिं.स.) : कर संकलन व कर आकारणी विभाग अमरावती शहर महानगरपालिका मध्‍य झोन क्र.२ राजापेठ यांच्या वतीने विविध सुट योजना देऊनही काही थकबाकीदार टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर मनपा मध्‍य झोन क्र.२ राजापेठ मार्फत धडक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यक्षेत्रामध्‍ये मालमत्ता कराच्‍या वसूलीसाठी नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या वसूली पथकामार्फत कार्यवाही करण्‍यात आली आहे. आज दिनांक २८ मार्च,२०२५ रोजी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण यांच्‍या नेतृत्‍वात मनपा मध्‍य झोनच्‍या पथकामार्फत वार्ड B-९, मालमत्‍ता क्र. ४८६/३९, थकीत मालमत्‍ता कर रु.१,४५,३६७/- असून सदर मालमत्‍तेवर जप्‍ती व सीलची कार्यवाही करण्‍यात आली.

या पुढेही थकीत कराच्‍या वसूलीसाठी नियुक्‍त पथकामार्फत जप्‍तीची कार्यवाही तिव्र करण्‍यात येणार असून सदर कार्यवाही अंतर्गत मालमत्ता सील करणे, आटकाव करणे इत्‍यादी कार्यवाही करण्‍यात येणार असून मालमत्ता जप्‍त किंवा सील करून मुदतीमध्‍ये मालमत्ताधारकांनी कर भरणा न केल्‍यास अशा मालमत्ताधारकांच्‍या मालमत्‍तेचा लिलाव, विक्री करून कर वसूल करण्‍यात येणार आहे. तरी व्‍याज, शास्‍ती माफी योजनेचा लाभ घेऊन आपल्‍याकडे देय असलेल्‍या कराचा भरणा करावा व जप्‍तीसारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी केले आहे. या कारवाईत निरीक्षक गजेंद्र हर्षे, मालमत्ता कर वसुली लिपिक रोशन चव्हाण, धरम बीवाड समय दुलगज उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट
Next Article आठवडाभरात पारा ४०अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?