Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्रंबक नासिक मध्ये 4 हजार सीसीटीव्ही – गेडाम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्रंबक नासिक मध्ये 4 हजार सीसीटीव्ही – गेडाम

admin
Last updated: 2025/04/02 at 3:47 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.) आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचा तयारीला वेग आला आहे. बैठकांचा जोर सुरू आहे,

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. सिंहस्थात २६० एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. शहरात दोन जलकुंभउभारण्यात येणार आहे. मुकणे धरणातून थेट पाईपलाईनने हे पाणी या जलकुंभांमध्ये टाकले जाणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरणासाठी ७५० कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती गेडाम यांनी दिली.

तसेच त्र्यंबकेश्वरमध्येही अगाच पध्दतीचा १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे दोन्ही आराखडे राज्याच्या नगरोत्थान विभागाला सादर केले जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी केली जात आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा गदर्दीच्या ठिकाणी हे कैमरे बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांचाही प्रस्ताव लवकरच सरकारला सादर केला –

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुणाल कामराला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स
Next Article शेकडो महिलांनी केले श्रीरामाच्या एक हजार नावांचे तुलसी अर्चन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?