Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फडणवीसांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी केले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

फडणवीसांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी केले

admin
Last updated: 2025/04/17 at 3:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।

सहकार निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारण नसते असे बोलले जाते परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता थेट भाजप आमदार विरुद्ध भाजप आमदार अशी लढत होतानाचे चित्र आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनल मुळे नाराज आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यामध्ये (धनेश आचलारे काँग्रेस) वगळून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे यामध्ये आता ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख हे सुद्धा बापू सोबत उभे राहणार आहेत.या एकूणच राजकीय घडामोडीनंतर सोलापुरात आता अशी एक चर्चा सुरू झाली आहे की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमले नाही ते एका सचिन कल्याणशेट्टी यांनी करून दाखवले ते म्हणजे दोन देशमुखांचे मनोमिलन.

सोलापुरातील दोन देशमुख आमदार यांच्यात किती पटते हे जग जाहीर आहे. कार्यकर्ते सुद्धा या दोन आमदारांमध्ये विखुरले गेले आहेत. हे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना पाहायला मिळते. ‘मी भारी का तू भारी’ यामध्येच दोन देशमुख आमदार दंग असतात असे बोलले जाते.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांची भाजपसोबत युती ?
Next Article सोलापूर कृउबा : दिवसभराच्या वेटिंग नंतर नरोळेंचे आले नाव, गणेश वानकरांना लॉटरी

Latest News

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?