Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डॉ. शिरीष वळसंगकरांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

डॉ. शिरीष वळसंगकरांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

admin
Last updated: 2025/04/19 at 6:00 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)। सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली. शिरीष वळसंगकरांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबारात अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली, याबाबत आता पोलीस तपास सुरु आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली. दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिरीष वळसंगकर हे रात्री 8 वाजता घरात कुटुंबियांसमवेत जेवण करीत होते. 8.30 वाजता ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले. त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले. शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शहरातील मान्यवर तसेच त्यांचे रुग्ण आणि अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली. हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

You Might Also Like

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ

रेल्वेत 2030 पर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

छत्तीसगड : बसवा राजूसह 30 नक्षलवादी ठार

भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर मांजरेकर यांची विठुरायाला साद
Next Article क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?